प्रेम, विरह, कुटुंब याने नटलेली रोमॅन्टीक लव्ह स्टोरी तू झुटा मै मक्कार

बहुगुणी डेस्क, वणी: दिग्दर्शक लव रंजन पुन्हा एकदा रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर तू झुठी मैं मक्कर या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ आणि होळीला 8 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रेम, विरह, कुटुंब असा छान तडका या सिनेमात आहे. सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने हा सिनेमा प्रेक्षकांना बघता येणार आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. 

चित्रपटाची थोडक्यात स्टोरी अशी आहे की दक्षिण दिल्लीतील एका बिझनेस क्लास कुटुंबातील मिकी (रणबीर कापू) व त्याचा मित्र डबास (अनुभव सिंग बस्सी) जोडप्यांचा ब्रेकअप करण्याचा साईड बिझनेस चालवतो. दरम्यान एका बॅचलर पार्टीमध्ये मिकीची ओळख टीन्नीशी (श्रद्धा कपूर) होते. दोघेही टाईमपास म्हणून रिलेशनशिपमध्ये येतात. मिकीचे कुटुंबीय देखील या रिलेशनशिपला एक्सेप्ट करतात. मात्र स्टोरीमध्ये एचानक एक ट्विस्ट येतो व टिन्नी हे रिलेशनशिप तोडण्याचा निर्णय घेते. असे ती का करते? दोघे ही एकत्र येणार का? कथेमध्ये कोण झुटा आणि कोण मक्कार आहे? याचे उत्तर थिएटरमध्ये जाऊन मुव्ही बघितल्या नंतरच कळेल. सुप्रसिद्ध समिक्षक कोमल नहाता यांनी या सिनेमाची प्रचंड तारिफ केली आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

 

Comments are closed.