ग्राहकांच्या खास डिमांडवर आज पुन्हा लांबपोळ्या व मटन, चिकनचा बेत

गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्टमध्ये तंदूर च्या विविध व्हेज नॉन व्हेज डिश उपलब्ध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका येथे आज पुन्हा एकदा ग्राहकांच्या डिमांडवर रविवार स्पेशल लांब पोळ्या (लंब्या रोट्या) मटण, चिकनचा बेत आखण्यात आला आहे. याशिवाय या रेस्टॉरन्टमध्ये तंदूर देखील सुरू झाल्याने तंदुरी चिकन, चिकन टिक्का, विविध प्रकारचे कबाब, तर व्हेज मध्ये पनिर टिक्का. पनिर हरियाली कबाब, पहाडी कबाब, मलई कबाब, पनिर मलई टिक्का, मशरूम टिक्का, पायनॅपल टिक्का इत्यादी डिश उपलब्ध आहेत. व्हेज प्रेमींसाठी पनिर दिलबहार ही गावरान तडका स्पेशल डिश उपलब्ध आहेत. ही डिश खाण्यासाठी दूरदूर खवय्ये गावरान तडका या रेस्टॉरन्टमध्ये येतात. त्यामुळे आजची संध्याकाळ गावरान तडका सोबत घालवून अविस्मरणीय करा असे आवाहन गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट तर्फे करण्यात आले आहे.

गावरान तडका हे अलीकडेच सुरू झालेले वणीतील एक फॅमिली रेस्टॉरन्ट आहे. इथे शुद्ध फल्ली तेल, तूप व अमुल बटरचा वापर करून जेवण तयार केले जाते. तसेच रेस्टॉरन्टमधल्या अधिकाधिक डिश या चुलीवर बनवलेल्या असल्याने खवय्यांना अस्सल झणझणीत व गावरान चव असलेला स्वाद मिळतो. शिवाय तंदूर सुरू असल्याने नान, कुलछा, लच्छा पराठा, तंदूर पराठा इत्यादी रोटीच्या डिश देखील ग्राहकांना चाखता येणार आहे. 

पनिर दिलबहार… एकदा चाखून तर बघा….
उत्कृष्ट सर्विस, गार्डन, मनमोहक ऍम्बियन्स यामुळे अल्पावधीतच गावरान तडकाने वणीच्या खवय्यांमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. इथे फॅमिलीसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे फॅमिलीसह ग्राहकांना जेवणाचा आनंद लुटता येतो. शिवाय कॉल करून टेबल बुक करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे इथली सिग्नेचर डिश असलेली पनिर दिलबहार ही डिश जर आपण चाखली नसेल तर एकदा नक्की येऊन याचा नक्की आनंद घ्या किंवा फोन करून ऑर्डर देऊन ही डिश बुक करा असे आवाहन रेस्टॉरन्टच्या संचालकातर्फे करण्यात आले आहे.

ऑर्डर देऊन बुक करा चुलीवरची चिकन मटन हंडी 
चिकन मसाला, मटन मसाला, मटन सुक्का, चिकन सुक्का इद्यादी मेन कोर्स डिश ग्राहकांना ऑर्डर देऊन बुक करता येणार आहे. किलो व हंडीनुसार या डिश ग्राहकांना दिली जाईल. केवळ मोजक्या आणि आधी येणा-याच ऑर्डरच स्वीकारल्या जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन गावरान तडका तर्फे करण्यात आले आहे.

पत्ता: गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट
गंगशेट्टीवार लॉन, वरोरा रोड, एकता नगर वणी
अधिक माहिती साठी संपर्क: 9529986216, 9658102030, 9623102030

Comments are closed.