झरी तालुका ग्रामसेवक संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत

जिल्हा कार्याध्यक्ष के.आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड

1

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना डि.एन.ई. 136 तालुका शाखा झरीची तालुका कार्यकारणी जिल्हा कार्याध्यक्ष के.आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. अध्यक्ष संजय गिलबिले, कार्याध्यक्ष देविदास अडपावार, सचिव गणेश मुके, उपाध्यक्ष मनोज दासरवार, कविता कुडमथे,

कोषाध्यक्ष अतुल शिर्तावार, संघटक नीलिमा मसराम, बळीराम शेडमाके, प्रसिद्धी प्रमुख सय्यद युनुस, जिल्हा प्रतिनिधी प्रकाश बळीद, सल्लागार गजानन संदावार अशी कार्यकारणी आहे. तिचे एकमताने गठन करण्यात
आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ग्रामसेवक संघटना झरी डीएनई 136 तालुका अध्यक्ष संजय गिलबिले, सचिव म्हणून गणेश मुके व सर्व नवीन नवनिर्वाचित कार्यकारणी यांची एकमताने निवड झाल्याबदल हार्दिक अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

1 Comment
  1. […] झरी तालुका ग्रामसेवक संघटनेची तालुका… […]

Leave A Reply

Your email address will not be published.