आज संध्याकाळी गुरुनगर येथे रंगणार जगराता

जगरात्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुनगर येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे आज शनिवारी दिनांक 02 ऑक्टोबर रोजी जबलपूर येथील जगराताचे आयोजन कऱण्यात आले आहे. संध्याकाळी 7 वाजता या जगराताला सुरुवात होणार आहे. या जगरात्याला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरुनगर सार्वजनिक दुर्गा उत्सवातर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.