पाहिजेत… साईट सुपरवायझर व ऑफिस बॉय

शहरातील सुपरिचित फर्मसाठी तातडीने भरती

पाहिजेत

पद: साईट सुपरवायझर
पद संख्या : 6
शिक्षण: 12 वी/ग्रॅज्युएशन
(शिरपूर, शिंदोला या भागातील उमेदवारांना प्राधान्य)
(स्वतःची दुचाकी आवश्यक)

पद: ऑफिस बॉय
पद संख्या : 2
शिक्षण: दहावी पर्यंत
( वणी शहरातील उमेदवारास प्राधान्य)
स्वतःची दुचाकी किंवा सायकल आवश्यक)

आकर्षक पगारसह इंधन खर्च मिळेल

संपर्क:
पी.एम. उंबरकर ( शासकीय कंत्राटदार)
अनिस हॉलच्या बाजूला
नटराज टाईल्सचे समोर, यवतमाळ रोड, वणी

प्रशांत : प्रोजेक्ट मैनेजर 9356849738

भेटण्याची वेळ: सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
( सोमवार ते शनिवार)

Comments are closed.