ज्योती रामकृष्ण वैद्य यांचे रविवारी निधन

0

बहुगुणी डेस्क, वणी: दैनिक लोकदूतचे तालुका प्रतिनिधी रामकृष्ण वैद्य यांची पत्नी ज्योती रामकृष्ण वैद्य यांचे रविवार दिनांक 11नोव्हेंबर 2018 ला दु 2:30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्याची अंत्ययात्रा रविवारी रात्री 8:00  होणार आहे. वरोरा रोडवरील, आशीर्वाद बारच्या मागे त्यांच्या घरून ही अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या दु:खात वणी बहुगुणी परिवार सहभागी आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.