फक्त 499 रुपयांमध्ये कोणतेही 2 ब्रँडेड कपडे, इंटरनॅशनल बँडवर 50 टक्के सूट

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुप्रसिद्ध, सुपरिचित व गेल्या अनेक दशकांपासून वणीकरांचे विश्वासप्राप्त प्रतिष्ठान सुविधा कापड केंद्र येथे मान्सून सेल (पावसाळी सेल) सुरू झाला आहे. यात अवघ्या 499 रुपयांमध्ये कोणतेही 2 कपडे ( जिन्स, शर्ट, पॅन्ट) खरेदी करता घेता येईल. तर 1599 रुपयांमध्ये उच्च दर्जाच्या ब्रँडचे कोणतेही 3 कपडे खरेदी करता येणार आहे. याशिवाय ब्लॅकबेरी, किलर, नॉस्ट्रम, क्रिमसोन, म्युझिक इ. इंटरनॅशनल ब्रँडवर 50 टक्के पर्यंतची सूट आहे. सोबतच लेडीजविअर मध्येही 50 टक्के पर्यंतच्या डिस्काउंटची ऑफर आहे. ही ऑफर केवळ स्टॉक शिल्लक असे पर्यंत असल्याने ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी व या ऑफरचा लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुविधा कापड केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

ब्रँडेड कपड्यांवरची ऑफर
सुविधा कापड केंद्र येथे ब्लॅकबेरी, किलर, नॉस्ट्रम, क्रिमसोन क्लब, म्युझिक यासह अनेक सुप्रसिद्ध ब्रँड उपलब्ध आहेत. ब्लॅकबेरीजच्या कपड्यांवर फ्लॅट 25 टक्के ऑफ आहे. क्रिमसोन क्लब या ब्रँडवर दोन कपडे खरेदी केल्यास त्यावर दोन कपडे घेतल्यास त्यावर तितक्याच किमतीचे त्याच कंपनीचे दोन कपडे मोफत मिळणार आहे. किंवा मोफत कपडे पाहिजे नसल्यास 30 टक्के सूट दिली जाणार आहे. जर 1 कपडा घेतल्यास त्यावर 20 टक्के ऑफ होणार आहे. किलर कंपनीच्या दोन कपड्यांवर 2 कपडे मोफत दिले जाणार आहे. नॉस्ट्रम कंपनीचे कोणतेही 2 कपडे घेतल्यास त्यावर 1 कपडा मोफत मिळणार आहे.

इतर ब्रँडवर तीन कपड्यांची ऑफर
सुविधा कापड केंद्र मध्ये अवघ्या कमी दरात कोणतेही 2 कपडे ( जिन्स, शर्ट, पॅन्ट) घेता येईल. तीन टप्यात ही ऑफर आहे. यात 499 रुपयांच्या ऑफरमध्ये कोणतेही जिन्स, शर्ट किंवा पँट यातील कोणतेही 2 कपडे घेता येणार आहे. तर 1599 व 2199 रुपयांच्या स्लॉटमध्ये उच्च दर्जाच्या ब्रँडचे कोणतेही 3 कपडे घेता येणार ज्यात जिन्स, कॉटन पँट, फॉरल पँट याचा समावेश आहे.

सुविधा कापड केंद्र येथे लेडीज विअरमध्येही 50 टक्के पर्यंतची ऑफर आहे. इथे साडी, कुर्ती, लेडीज ड्रेस, बेडशिट, पांघरून, परदे इत्यादींच्या विविध व्हेरायटी उपलब्ध आहे. याशिवाय लेडीज जिन्स, लेडीज टीशर्ट देखील उपलब्ध आहेत. इंटरनॅशनल ब्रँडमध्येही महिलांना ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे.

स्टॉक असेपर्यंत ऑफर – सुविधा कापड केंद्र
उन्हाळ्यात अनेक ग्राहक ऑफरसाठी विचारणा करतात. मात्र उन्हाळ्यात सिजनमुळे फार कमी ब्रँडवर ऑफर असते. मात्र आता खास मान्सून ऑफर सुविधा कापड केंद्र तर्फे करण्यात आली आहे. ही ऑफर सर्वसामान्यांसाठी तर आहेच शिवाय ब्रँडेड कपड्यांच्या चाहत्यांसाठी देखील आहे. ही ऑफर फक्त स्टॉक असे पर्यंत असल्याने स्टॉक संपला की ऑफर संपणार. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर भेट द्यावी, आपल्या आवडीच्या कपड्यांची ऑफरमध्ये खरेदी करावी व निराशा टाळावी.
– केतन गुंडावार, सुविधा कापड केंद्र

सुविधा कापड केंद्र हे शहरातील गेल्या अनेक दशकांपासून वणीकरांसह परिसरातील नागरिकांवर मनावर अधिराज्य गाजवत आहे. वाजवी दर, ग्राहकांचे हीत, कुठलीही फसवणूक नाही यामुळे सुविधा कापड केंद्र हे प्रतिष्ठान हे विश्वासार्ह ठिकाण बनलं आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –
पत्ता: सुविधा कापड केंद्र, जुन्या स्टेट बँकेजवळ, वणी

Comments are closed.