सौ. माया बंडू नागपुरे याचे दीर्घ आजाराने निधन

रंंगनाथ नगर येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: रंगनाथ नगर वणी येथील रहिवासी असलेल्या सौ. माया बंडू नागपुरे (वय 60) यांचे शुक्रवार दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दिनांक 02 ऑगस्ट 2025 रोजी वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्ययात्रा नागपुरे यांचे राहते घर रंगनाथ नगर, श्री रंगनाथ स्वामी मंदिर मागे वणी येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments are closed.