26 जानेवारीनिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये एसी, फ्रीज व फ्रीजरवर जबरदस्त ऑफर

एसी व फ्रिजरवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट, सोबत इन्स्टॉलेशन फ्री... फ्रीजसोबत ईलेक्ट्रिक किटली मोफत...

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे 26 जानेवारी निमित्त ग्राहकांसाठी खास ‘रिपब्लिक डे’ ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरचे प्रमुख आकर्षण एसी व फ्रिजर ठरत आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ब्रँडेड एसी व फ्रिजरवर 40 टक्यापर्यंतची घसघशीत सुट दिली जात आहे. सोबतच इन्स्टॉलेशन व स्टँड देखील मिळणार आहे. यात 10 वर्षांच्या वॉरंटीचा आणि 10 टक्के कॅशबॅकचाही समावेश आहे. याशिवाय 32 इंची एलईडी टीव्ही अवघ्या 6500 रुपयांपासून उपलब्ध आहे. इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही 30 टक्यांपर्यंत सुट आहे. याशिवाय इतर वस्तूंही ऑनलाईन पेक्षा कमी दरात उपलब्ध करून दिल्या जात आहे. ही ऑफर केवळ 31 जानेवारी पर्यंत असल्याने ग्राहकांनी त्वरित याचा फायदा घेऊन मोठी बचत करावी असे आवाहन मयूर मार्केटिंग तर्फे करण्यात आले आहे.

मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज) येथे आयएफबी, हायर, हिताची, डायकिन, पॅनासॉनिक, ब्लु स्टार, एलजी, वोल्टास, सॅमसंग इ. कंपनीच्या एसीवर 40 टक्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. याशिवाय यात ग्राहकांना एसीचे मोफत इन्स्टॉलेशनही करून दिले जाणार आहे. यात ग्राहकांची तब्बल 15-20 हजारांपर्यंतची बचत होणार आहे. शोरुममध्ये 1 टन, 1.5 टन व 2 टन इतक्या कॅपिसिटीचे एसी उपलब्ध असून 3,4 व 5 स्टार एसी ग्राहकांना खरेदी करता येईल. यामुळे विजेची बचत होणार आहे. 

इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही भारी सूट
सोनीच्या एलईडी टीव्हीवर ही भारी सूट आहे. तर फ्रिजवर 15 हजारांपर्यंतची सूट आहे. तर वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. शिवाय विविध ब्रँडेड कंपनीची एसईडी टिव्ही देखील ऑनलाईनपेक्षा कमी दरात उपलब्ध करून दिली जात आहे. 

मयूर मार्केटिंगमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू केवळ 1 रुपयाच्या डाऊनपेयमेन्टवर* ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय खरेदी केलेल्या या वस्तूंसाठी बजाज फायनान्सची 0 टक्के व्याजदरावर सुविधा देखील मिळणार आहे. सोनी कंपनीच्या वस्तूंव्यतिरिक्त शोरूममध्ये सॅमसंग, एलजी, पॅनॉसॉनिक, आयएफबी, बॉस्च, व्हर्लपूल, हायर इत्यादी प्रसिद्ध कंपनीचे प्रॉडक्ट देखील उपलब्ध आहेत. सोबतच बजाज कंपनीचा मिक्सर देखील उपलब्ध आहे.

जुन्या दरात वस्तू उपलब्ध
दरवर्षी बजेटमध्ये इलेक्टॉनिक्स वस्तूंचे दर वाढतात त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उन्हाळ्यात एसीच्या किमती वाढतात. त्यातच बजेटमुळे ही किंमत आणखीन अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही एसीवर ग्राहकांना सर्वाधिक सूट दिली आहे. ही ऑफर केवळ एका आठवड्यासाठी आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्याचा लाभ घेऊन घसघशीत बचत करावी. जर ग्राहकांना डेमो हवा असेल तर त्याची सुविधाही शोरुममध्ये आहे.
– बतरा बंधू, संचालक मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम)

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंक हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. गणतंत्र दिनानिमित्त ग्राहकांसाठी मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरुम) फेस्टिव्हल ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी मयूर मार्केटिंग (सोनी शोरूम) माहेर कापड केंद्राच्या बाजूला, मार्केट रोड वणी येथे भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963

* अटी व शर्ती लागू

Comments are closed.