वणीत प्रथमच छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन

जागतिक छायाचित्र दिनानिमित्य आयोजन

0

वणी: जागतिक छायाचित्र दिनानिमित्य वणी शहरात प्रथमच छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. वणीतील जैताई मंदिर सभागृहात शनिवार दिनांक 19 व रविवारी 20 ऑगस्टला ही प्रदर्शनी असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली राहणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही छायचित्र प्रदर्शनी पाहण्यास मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन ब्लॅक डायमंड सिटी फोटोग्राफर असोशिएशनने केले आहे. या कार्यक्रमाला पीएसआय जय प्रकाश निर्मल व कशिश पुण्यानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.