JOB Alert – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूल, कायर येथे विविध पदांसाठी भरती
अधिक माहितीसाठी व बायोडाटा पाठवण्यासाठी संपर्क - 7507454743 / 7744950264
बहुगुणी डेस्क, वणी: कायर परिसरातील दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी “वॉक-इन इंटरव्ह्यू” आयोजित करण्यात आला आहे. शाळेत क्लर्क तसेच विविध विषयांसाठी सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती होणार असून पात्र उमेदवारांना उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ही मुलाखत रविवार दिनांक 03 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आयोजित करण्यात येणार आहे.
भरती होणारी पदे –
क्लर्क (अनुभवी उमेदवारांना प्राधान्य) – 01 पद (MS Office व बेसिक कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक)
सहाय्यक शिक्षक (सायन्स) – 02 पदे (B.Sc/M.Sc + B.Ed)
सहाय्यक शिक्षक (गणित) – 02 पदे (B.Sc/M.Sc + B.Ed)
सहाय्यक शिक्षक (सामाजिक शास्त्र) – 02 पदे (BA/MA + B.Ed)
सहाय्यक शिक्षक (हिंदी/मराठी) – 03 पदे (BA/MA + B.Ed/D.Ed)
सहाय्यक शिक्षक (KG-II) – 02 पदे (कोणतीही पदवी)
सहाय्यक शिक्षक (LKG) – 02 पदे (कोणतीही पदवी)
या पदांसाठी आकर्षक वेतन पॅकेज देण्यात येणार असून अनुभवानुसार प्राधान्य दिले जाईल. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी अपडेटेड रिझ्युमे तसेच शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
मुलाखतीचे ठिकाण – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूल, एसबीआय बाजार रोडच्या मागे, कायर, ता. वणी, जि. यवतमाळ
संपर्क – 7507454743 / 7744950264

Comments are closed.