करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

कॉम्प्युटर रिपेअरिंग आणि मेन्टनन्स सेवा उपलब्ध

4

विवेक पिदूरकर: सध्या लॉकडाऊनमुळे वर्क फॉर्म होमचे चलन वाढले आहे. सततच्या कामामुळे कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर याचा लोड येतो. परिणामी लॅपटॉप कॉम्प्युटर स्लो होणे, हॅंग होणे अशा अडचणी वाढल्या आहेत. याशिवाय वाढत्या कामामुळे अचानक कॉम्प्युटर, लॅपटॉप खराब होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र आता यावर चिंता करण्याची गरज नाही. वणीतील विराणी कॉम्प्लेक्स इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये अगदी वाजवी दरात कॉम्प्युटर आणि लॅपटॉप रिपेअरिंग, मेन्टनन्स, अपग्रेडेशन इत्यादी सर्व सेवा दिली जात आहे. सॉफ्टवेअर (लिगल वर्जन) आणि हार्डवेअर अशा दोन्ही प्रकारच्या सर्विस इथे उपलब्ध आहेत.

अनेकांकडे कामासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप तर आहेत. मात्र ते जुने झाले आहेत. त्यात असलेले हार्डवेअर हे जुने असल्याने त्यावर काम स्लो होते. परिणामी अधिक लोड आल्यास हॅन्ग होण्याचे प्रमाणही वाढले आहे. साई लॅपटॉप ऍन्ड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये आपल्याला आपल्या लॅपटॉपची रॅम, हार्डडिस्क वाढविता येऊ शकते. किंवा एसएसडी टाकूनही आपल्याला आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉपची स्पीड वाढवता येऊ शकते. शिवाय आवश्यक असलेली असेसरी जोडून लॅपटॉप, कॉम्प्युटर अपग्रेड करता येऊ शकते.

कॉम्प्युटर, लॅपटॉप स्मुद कसा चालेल?
अनेक ओल्ड वर्जन सॉफ्टवेअरमुळे कॉम्प्युटर स्लो होतो किंवा त्यात काही सॉफ्टवेअर रन होत नाही. शिवाय कॉम्प्युटरमध्ये व्हायरसचे आक्रमन झाल्यास कॉम्प्युटर स्लो होतो. अनेकदा व्हायरसचा प्रभाव वाढला तर अनेक फाईल देखील करप्ट होतात. शिवाय अनेक सॉफ्टवेअर आपल्याकडे नसते. असल्यास त्याचे अपग्रेड वर्जन नसते. मात्र अगदी वाजवी दरात आपल्याला सॉफ्टवेअर (लिगल वर्जन) अपग्रेडेशन, इन्स्टॉलेशन याशिवाय त्यामुळे ऍन्टीवायरस इत्यादी सेवा आपल्याला विराणी टॉकीज कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या साई लॅपटॉप ऍन्ड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये दिली जाते.

आपला पीसी, लॅपटॉप अपग्रेड करा: कुणाल वासेकर
सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना वर्क फॉर्म होमचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र पीसी, लॅपटॉप अपग्रेड न केल्याने काम करण्यास काही प्रमाणात अडचणी येत आहे. अनेकांच्या पीसीचा मेन्टनन्स झालेला नाही. त्यामुळे लॅपटॉप, कॉम्प्युटरची स्पीड खूप स्लो होते. यावर हार्डवेअर, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन आणि मेन्टनन्स हे उपाय आहे. साई लॅपटॉप ऍन्ड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये आपल्याला तात्काळ आणि अत्यंत वाजवी दरात ही सेवा दिली जाते. याशिवाय ऑफिस इत्यादींसाठी वार्षीक मेन्टनन्सची सुविधा देखील उपलब्ध आहे.
– कुणाल वासेकर, संचालक साई लॅपटॉप ऍन्ड कॉम्प्युटर गॅलरी

 नवीन कॉम्प्युटर, लॅपटॉप व सीसीटीव्ही कॅमेरा देखील उपलब्ध
साई लॅपटॉप ऍन्ड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये माउस, किबोर्ड, साउंड, वेब कॅम इत्यादी आवश्यक असेसरी उपलब्ध आहे. याशिवाय नवीन कॉम्प्युटर केवळ 10500 रुपयांपासून व लॅपटॉप केवळ 23500 रुपयांपासून उपलब्ध करून दिले जाते. तर सीसीटीव्ही कॅमेरा देखील होलसेल दरात उपलब्ध आहे. नवीन वस्तूंवर मासिक किस्तची सुविधा ग्राहकांना दिली जाते.

अधिक माहिती व फ्री डेमोसाठी संपर्क:
साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरी
पत्ता: विराणी कॉम्प्लेक्स, पहिला माळा, ब्लॉक नंबर 21,22,23 विराणी टॉकीज, वणी
संपर्क: कुणाल वासेकर – 9823687568  (Whatsapp+Call)

4 Comments
  1. […] करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप … […]

  2. […] करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप … […]

  3. […] करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप … […]

  4. […] करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप … […]

Leave A Reply

Your email address will not be published.