जिल्हास्तरीय शॉट शूट स्पर्धत दोन भावांचे सुयश

0

नागेश रायपुरे, मारेगाव: नुकत्याच यवतमाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शॉट शूट स्पर्धत विद्या निकेतन इंग्लिश मिडियम स्कुल अँड ज्यू.कॉलेज ऑफ़ सायन्स मारेगाव येथील वर्ग 10 वी चे विधार्थी निशांत सुभाष चव्हाण व वर्ग 9 वीचा प्रशांत सुभाष चव्हाण या दोन्ही भावांनी झालेल्या शॉट शूट स्पर्धत प्रथम क्रमांक पटकवुंन विभागीय स्पर्धात आपले स्थान प्राप्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आदिवासी बहुल असलेल्या मारेगाव तालुक्याच्या शॉट शूट स्पर्धात पहिल्यांदाच अशी चमकदार कामगिरी केल्याने निशांत व प्रशांत चव्हाण या दोन्ही भावांचे अवघ्या मारेगाव परिसरात कौतुक केल्या जात आहे.ते आपल्या कामगिरीचे श्रेय क्रीडा शिक्षक श्रीकांत काकड़े, विद्यानिकेतनच्या अध्यक्षा संध्याताई राजेश पोटे यांना देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.