महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना

विविध प्रकारच्या व आकाराच्या सुबक मूर्ती उपलब्ध.... गणेश मूर्तीच्या बुकिंगवर आकर्षक बक्षिस..... अधिक माहितीसाठी व बुकींगसाठी 9850914828

जाहिरात प्रतिनिधी, वणी: वणीतील महाराष्ट्र बँकेजवळील श्रावणी गणेश मूर्ती मॉल येथे विविध प्रकारच्या व विविध आकाराच्या गणेश मूर्ती वाजवी दरात उपलब्ध आहेत. यासह गणपती डेकोरेशनचे व पुजेचे साहित्यही उपलब्ध आहे. सध्या श्रावणी गणेश मूर्ती मॉल येथे लकी ड्रॉ इनामी योजनाही सुरू करण्यात आली आहे. यात भाग्यवान विजेत्यांना फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन बक्षिस स्वरुपात मिळणार आहे. या इनामी योजनेत सहभागी होण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मूर्ती बुक किंवा खरेदी करावी लागेल. 4 सप्टेंबर रोजी लकी ड्रा द्वारा भाग्यवान विजेत्यांचे नाव जाहीर करण्यात येईल. या लकी ड्रॉ स्कीमचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रावणी गणेश मूर्ती मॉलचे संचालक विजय मुळे यांनी केले आहे.

शहरातील मूर्ती विक्रेते श्रावणी गणेश मॉल येथे मातीच्या विविध प्रकारच्या व विविध आकाराच्या सुबक मूर्ती ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मॉलमध्ये 1 फूट उंची पासून पुढे विविध आकाराच्या मूर्ती उपलब्ध आहेत. याशिवाय गणपती डेकोरेशन व पुजेचे साहित्यही उपलब्ध आहेत.

मूर्तीसाठी बुकींग सुरू: विजय मुळे
मॉल मध्ये ग्राहकांना भेट देऊन मू्र्तीची निवड करता येणार आहे. तसेच 30 ऑगस्ट पर्यंत बुकिंग झालेल्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यात भाग्यवान विजेत्यांना फ्रिज (170 लिटर, 24 इंची एलईडी टिव्ही, 6.5 केजी वाशिंग मशिन बक्षिस देण्यात येणार आहे. लकी ड्रॉ 4 सप्टेंबर 22 रोजी सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.
– विजय मुळे, संचालक

अधिक माहितीसाठी व बुकींगसाठी 9850914828 या नंबरवर संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र बँकेसमोर श्रावणी गणेश मॉल येथे एकदा भेट द्यावी असे आवाहन संचालक विजय मुळे यांनी केले आहे.

Comments are closed.