श्रीकांत ठाकरे यांना आज मंगळवारी २२ ला श्रद्धांजली

नांदेपेरा रोडवरील संत जगनाथ बाबा सेवाश्रम येथे होईल कार्यक्रम

0 1,309

 

बहुगुणी डेस्क, वणी: श्रीकांत ठाकरे यांचे दिनांक 11 आक्टोबर 2019 रोज गुरुवारला निधन झाले. त्यांचे सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान राहिले आहेत. त्यांचा अनेक सामाजिक संस्थाशी जवळून संबंध राहिलेले आहेत. या दृष्टीने सर्व सामाजिक संस्था व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रद्धांजलीचा कार्यक्रम 22 ऑक्टोबर 2019 मंगळवारी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला आहे.

हेडाऊ हॉस्पिटलच्या बाजूला, नांदेपेरा रोडवरील संत जगनाथ बाबा सेवाश्रम येथे हा कार्यक्रम होईल. तरी सर्व मित्र, स्नेही आणि परिवारातील सदस्य यांनी उपस्थित रहावे ही विनंती आयोजकांनी केली आहे. अधिक माहितीकरिता 7517884558, 7517870216, 9545171374, 9823304004 या नंबरवर संपर्क साधावा.

Comments
Loading...