अजय देवगणची धमाल… सन ऑफ सरदार 2 रिलिज

● सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद...

बहुगुणी डेस्क, वणी: सन ऑफ सरदार 2 हा अजय देवगनच्या चाहत्यांसाठी आणि पंजाबी मसाला कॉमेडी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक चित्रपट आहे. स्कॉटलंडची पार्श्वभूमी, नवीन कलाकार, आणि विनोदी-अ‍ॅक्शनचा मिश्रण यामुळे हा चित्रपट लक्ष वेधतो. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमा वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून  माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे थोडक्यात कथानक ?
जस्सी (अजय देवगण) त्याची पत्नी डिंपल (नीरू बाजवा) सोबतचे नाते बिघडले आहे. नाते सुधारण्यासाठी तो युनायटेड किंग्डममध्ये पोहोचतो, पण त्याला धक्का बसतो कारण डिंपलला आता घटस्फोट हवा आहे. दरम्यान, तो राबिया (मृणाल ठाकूर) ला भेटतो, जी पाकिस्तानी असून ती लग्नात ग्रुप चालवून चालवून पैसे कमवते. राबियाच्या मित्राची मुलगी साबा पंजाबी कुटुंबात लग्न करू इच्छिते, पण तिचा सासरा राजा संधू (रवी किशन) याला “सुसंस्कृत भारतीय सून” हवी आहे. पाकिस्तानी राबियाला ते जमत नाही, म्हणून जस्सी बनावट भारतीय सैन्याचा पिता बनते. येथूनच विनोद, गोंधळ आणि भावनांनी भरलेले नाटक सुरू होते. ही गम्मत पाहायला आपल्याला थिएटरमध्ये जावे लागेल. 

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.