दमदार ऍक्शन, स्टंट से भरपूर क्रॅक सुजाता थिएटरमध्ये रिलिज

● बुक माय शोवर तसेच 9022027550 या क्रमांकावर बुकिंग उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: विद्युत जामवाल, अर्जुन रामपाल, नोरा फतेही आणि एमी जॅक्सन स्टारर चित्रपट ‘क्रॅक: जीतेगा तो जीएगा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्तने केले आहे, ज्याने यापूर्वी विद्युतसोबत ‘कमांडो 3’ सारखे चित्रपट केले आहेत. अशा परिस्थितीत आता त्यांची जोडी पुन्हा एकदा ‘ब्रेक’मधून एकत्र आली आहे. हा एक स्पोर्ट्स थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये दमदार ॲक्शन आणि स्टंट्स पाहायला मिळतात. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमा वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून  माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

दमदार ॲक्शन आणि स्टंटने परिपूर्ण
सिनेमात मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मुलाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याची स्वप्ने त्याच्या मर्यादेपेक्षा मोठी आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. ही कथा विद्युत जामवाल म्हणजेच सिद्धार्थ (सिड) बद्दल आहे, ज्याला खेळाचा वारसा मिळाला आहे. पण पैसे कमवण्याची इच्छा त्याला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाते. ही कथा आहे एका मैदानाची जिथून जिवंत परतण्याचा प्रश्नच येत नाही. इथे फक्त अर्जुन रामपालचे नियम आणि वेगळेच जग आहे. या सिनेमात रोमान्स, ॲक्शन, विविध स्टंट्स, इमोशन्स आणि ड्रामा पाहायला मिळतात. विशेष म्हणजे यातील सीक्वेन्स आणि स्टंट्स खूपच रोमांचक आहेत. 

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.