धम्माल सिनेमा जरा हटके जरा बचकेचे रोज 2 शो, तर केरला स्टोरीचे 2 शो

बहुगुणी डेस्क, वणी: सध्याचा सर्वात चर्चित सिनेमा केरला स्टोरीचा वणीतील सुजाता थिएटरमध्ये शानदार चौथा सप्ताह सुरू झाला आहे. रोज 2 शो मध्या प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. या सिनेमाचा एक शो दुपारी 3 तर दुसरा शो संध्याकाळी 6 वाजता आहे. तर नुकताच धमाल उडवून देणारा जरा हटके जरा बचके हा फॅमिली कॉमिडी ड्रामा मुव्ही देखील रिलीज झाला असून या सिनेमाचे रोज दुपारी 12 व रात्री 9 वाजता शो होणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे. त्यामुळे तातडीने आपली सीट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जरा हटके जरा बचके हा एक कॉमिक फॅमिला ड्रामा आहे. सौम्या दुबे चावला (सारा अली खान) आणि कपिल दुबे (विकी कौशल) यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले आहे. त्यांचे लव्ह मॅरेज आहे आणि दोघेही एकत्र कुटुंबात राहतात, ज्यामध्ये कपिल योगगुरू आहे आणि सौम्या शिक्षिका आहे. इंदूरच्या या सुखी दाम्पत्याची अडचण अशी आहे की घरात मामा आणि मुलाचे आगमन झाल्यामुळे दोघांच्याही वैवाहिक जीवनात त्यांना एकांत मिळत नाही आणि त्यांना घराच्या हॉलमध्ये झोपावे लागते. त्यामुळे ते दोघेही घटस्फोट घेण्याचे ठरवतात. यावरच हा सिनेमा बेतलेला आहे. पुढे सिनेमात अनेक धम्माल होते. ती आपल्याला सिनेमा थिएटर मध्ये जाऊनच पाहावी लागेल.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.