खाण कामगारांच्या रेस्क्यू ऑपरेशनचे चित्तथरारक चित्रण, मिशन रानीगंज….
बुक माय शो, पेटीएम मुव्ही तसेच 9022027550 या नंबरवर बुकिंग उपलब्ध
बहुगुणी डेस्क, वणी: रुस्तम सारखा रिअल लाईफ स्टोरीवर सिनेमा बनवणारे दिग्दर्शक टीनू सुरेश देसाई यांचा बहुचर्चित मिशन रानीगंज हा सिनेमा रिलिज झाला आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असून सत्य घटनेवर आधारीत आहे. अक्षय कुमारचा या सिनेमात प्रमुख रोल असून खाणीत अडकलेल्या 65 कामगारांना वाचवण्याचे चित्तथरारक चित्रण या सिनेमात केले गेले आहे. सत्यकथेवर आधारित या सिनेमाचा थरार एकदा नक्कीच अनुभवण्यासारखा आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये हा सिनेमा रोज चार खेळात पाहता येणार आहे. प्रेक्षकांना आवली आवडती सिट आणि जागा निवडण्यासाठी सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक करण्यात आली आहे. माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे तातडीने आपली सीट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
चित्रपटाची कथा सुरू होते नोव्हेंबर 1989 मध्ये, जेव्हा पहाटे पहाटे पश्चिम बंगालच्या राणीगंजच्या महावीर कोळसा खाणीत 65 कामगार अडकल्याची बातमी येते. सुमारे अडीचशे मजूर कामासाठी खाणीत गेले होते, मात्र खाणीत स्फोट झाल्याने पूर आला आहे, 179 मजूर कसे तरी जीव वाचवून खाणीतून बाहेर पडण्यात यशस्वी झालेत मात्र 65 मजूर तिथे अडकून पडले आहेत. त्यातच खाणीत वेगाने भरणाऱ्या पाण्यामुळे सहा कामगारांना जीव गमवावा लागला. संपूर्ण परिसरात मजुरांच्या कुटुंबात खळबळ उडाली आहे. जेव्हा कामगाराच्या मृत्यूची बातमी समोर येते तेव्हा कथेत एन्ट्री होते खाण अभियंता जसवंत गिल (अक्षय कुमार) याची. कामगारांना वाचवण्यासाठी केवळ 48 तासांचा वेळ असतो. पुढे तो सर्व कामागारांना यातून कसे वाचवतो? याचे चित्तथरारक चित्रण सिनेमात केले आहे. हा सर्व थरार तुम्हाला सुजाता थिएटरमध्येच जाऊन पाहावा लागणार आहे.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.