Browsing Tag

lead stroy

खाण कामगारांच्या रेस्क्यू ऑपरेशनचे चित्तथरारक चित्रण, मिशन रानीगंज….

बहुगुणी डेस्क, वणी: रुस्तम सारखा रिअल लाईफ स्टोरीवर सिनेमा बनवणारे दिग्दर्शक टीनू सुरेश देसाई यांचा बहुचर्चित मिशन रानीगंज हा सिनेमा रिलिज झाला आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असून सत्य घटनेवर आधारीत आहे. अक्षय कुमारचा या सिनेमात प्रमुख रोल असून…

ऑटोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : भरधाव ऑटो दुचाकीवर आदळून पलटी झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार इसमाला गंभीर दुखापत झाली तर ऑटोचालक किरकोळ जखमी झाला. वणी घुग्गुस मार्गावर ब्राहमनी फाटा येथे शनिवारी दुपारी 1 वाजता दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या…

निषेध: वणी येथे उर्जामंत्र्याच्या पुतळ्याचे दहन

जितेंद्र कोठारी, वणी: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हेडगेवार बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. संघ व भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी येथील टिळक चौकावर जमा होऊन नितीन राऊत विरुद्द तीव्र घोषणाबाजी…

कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 296…

मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक यांच्या कारभारामुळे सन २०२०-२१ या कालावधीचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार संतप्त पालकांनी शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे. मार्च २०२० ते…

स्थानिक पत्रकारांच्यावतीने पत्रकारदिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवार 6 जानेवारीला स्थानिक पत्रकारांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून  पत्रकारदिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पाहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करण्यात आले.…

रस्ता जाम अन् वाढलं हे काम

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ते बोरी या मार्गावर नेहमीच होणाऱ्या जाम मुळे जनता त्रस्त झाली आहे. जाममुळे त्यांची काम वाढत आहेत. अडथळे येत आहेत. त्यामुळे जनता प्रचंड संतापली आहे. जाममुळे एक ते दिन किमी अंतरापर्यंत चारचाकी वाहनांची लाईन…

दरोडेखोरास सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव: दरोडा प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव ए.डी.वामन यांनी आरोपी दत्ता सुरेश लिंगरवार (30) रा. सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास एक वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा दी.3/10/2020 रोजी सुनावली…

काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: केंद्र सरकारने बहुमताच्या ताकदीवर शेतकरीविरोधी बील पास करुन कायदा बनविला. तो शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत शुक्रवारी तालुका कॉंग्रेसने वतीने तहसील कार्यालयासमोर आज गांधी जयंतीच्या पर्वावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.…

विक्रात चचडा यांच्या वाढदिवसाला विविध उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील दबंग नेतृत्व, समाजसेवक, जनसामान्यांचे नेतृत्व , असंख्य युवकांचे आधारस्तंभ युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे लाडके नेते विक्रांत चचडा यांचा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त युवासेना वणी…