वणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री

परिसरातील नंबर 1 मीडियात जाहिरात करून वाढवा आपला व्यवसाय

0

वणी बहुगुणी डेस्क: परिसरातील नंबर 1 मीडिया असलेल्या ‘वणी बहुगुणी’ या न्यूज पोर्टलद्वारा न्यू इयर ऑफर सुरू करण्यात आली आहे. पोर्टलवर एका महिन्याच्या जाहिरातीवर एक महिन्याची जाहिरात फ्री देण्यात येत आहे. ही ऑफर काही दिवस असून केवळ पहिले येणा-या जाहिरातदारांसाठी आहे. 

वणी बहुगुणी हे परिसरातील सर्वाधिक वाचक संख्या असलेला मीडिया असून पोर्टलचे रोजचे 15 ते 20 हजार वाचक आहे. तर महिन्याला सुमारे 4 ते 6 लाख वाचक संख्या आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात वणी बहुगुणी पोहोचले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कशी देता येईल जाहिरात?
पोर्टलवर तीन स्लॉटमध्ये जाहिरात उपलब्ध आहे.  यात अप्पर स्लॉट, मीडल स्लॉट व लोअर स्लॉट  यात जाहिरातदारांना आपल्या व्यवसाय किंवा सेवांची जाहिरात करता येणार आहे. या तिन्ही स्लॉटसाठी वेगवेगळे दर आहेत. याशिवाय व्यावसायिकांन शॉर्टटर्म जाहिरात देखील करता येणार आहे. यात एक आठवड्यासाठी जाहिरात देखील उपलब्ध आहे. प्रत्येक जाहिरातदारांना जाहिरातीसोबत मासिक दोन प्रोमोशनल न्यूज मिळणार आहे. (कॉम्प्लिमेंटरी)

मासिक किंवा शॉर्टटर्म जाहिरातीसाठी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील वणी बहुगुणीचे प्रतिनिधी किंवा 9096133400 या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे देखील वाचा: 

Leave A Reply

Your email address will not be published.