ऑल आऊट पथकाने केली 25 पेटी दारू जप्त
वणी (रवि ढुमणे): वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना अवैधरित्या चंद्रपुरात दारू वाहून नेत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या ऑल आऊट पथकाने सापळा रचून इंडिका कार मधील 25 पेटी दारुसाठा जप्त केला आहे.
वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार…