Yearly Archives

2017

शिरपूरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

धीरज डाहुले, शिरपूर: शिरपुर येथील श्री गुरूदेव कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दि. २५/११/२०१७ ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वणीच्या अरुणोदय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अरुण वैद्य व समन्वयक सतीश…

भारिपतर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

कृपाशील तेलंग, वणी: महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त वणीमध्ये भारिपतर्फे ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी सम्राट अशोक नगरातील महात्मा फुले चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात भारिपचे…

वणी तालुक्यात अनेक गावांवर पाणी टंचाईचे भीषण सावट

गिरीष कुबडे, वणी: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्यासाठी आतापासूनच सर्वत्र हाहाकार माजायला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असलेली वणी तालुक्यातील ४८ गावे तीव्र पाणी टंचाईने होरपळताना दिसत आहे. तालुक्यातील सर्वच नदी…

रसोया प्रोटिन्स मधील बॅटरी चोरणारे अटकेत

रवि ढुमणे, वणी: वणी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रसोया प्रोटीन लिमिटेड कंपनीतून चोरट्यानी तीस बॅटरी चोरी केल्याची तक्रार ठाण्यात दिली होती. त्यावरून ठाणेदार बाळासाहेब खाडे व डीबी पथकाने चोरट्यांचा शोध घेऊन सहा जणांना अटक केली आहे. या…

शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक शंशाक मुत्यलवार होते. या प्रसंगी विद्यार्थीनी दीक्षांत भगत, समीक्षा काटकर, लीना पाझारे…

मारेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्य येथील जिजाऊ चौकात माळी महासंघ तालुका शाखा मारेगाव व शहरातील नागरिकांच्या वतीने स्मृती दिनानिमित्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम झाला.…

रानडुकरांनी केले शेतातील पिकांचे नुकसान

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील अल्पभूधारक शेतकरी दादराव दादाजी राउत यांच्या शेतात रानडुकराने कपाशीच्या उभ्या पिकात धुमाकुळ घातला. यात त्यांची कापुस बोंडांनी भरून उभी असलेली कपाशी जमीनदोस्त केली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे…

आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी

बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी आणि उपबाजार शिंदोला दिनांक 28 नोव्हेंबर शेतमाल: कापूस आजची आवक वाहन: ७४ बैलगाडी: १३ आजचा बाजार भाव ४३०५ ते ४५१० पाटीभाव: ४४५० खरेदीदारांचे नाव १) पी.व्ही.टी. (साई जिनिंग) २) सचिन…