बोटोणीवासियांची जलद बस थांब्याची मागणी
जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी हे राज्यमहामार्गावरचं गाव असून इथली लोकसंख्या तीन ते चार हजार आहे. सोबतच बोटोणीच्या आजूबाजूलाही बरीच गावं आहेत. करंजी आणि मारेगाव येथे भरणा-या आठवडी बाजारासाठी जाण्यासाठी इथून मोठ्या प्रमाणात गर्दी होते.…