Yearly Archives

2017

आमदारांचा वाहतूक कर्मचाऱ्याशी वाद

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली. एकमार्गी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण तरी कमी झाले आहे, शिवाय वाहतुकीची होणारी कोंडी काही प्रमाणात संपुष्टात आली आहे. या एकमार्गी वाहतुकीच्या…

चिखलगाव उपसरपंचपदी पुन्हा अमोल रांगणकर  

रवि ढुमणे, वणी: गेल्या महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुनील कातकडे यांच्या गटाने बाजी मारत १४ सदस्य निवडून आणले होते. तर सरपंच म्हणून याच गटाचे अनिल पेंदोर विजयी झाले होते. त्या अनुषंगाने गुरूवारी उपसरपंच पदाची निवडणूक पार…

वणी पोलिसांनी पकडली 50 हजारांची दारू

विवेक तोटेवार, वणी: सोमवार रात्री आपल्या कर्तव्यावर असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी वनीतील पेटूर गावाजवळ वाहनांची तपासणी सुरू केली .मिळालेल्या माहितीच्या आधारावर सिल्व्हर रंगाची सुमो गाडी क्रमांक एम एच 34 ए ए 6269 या…

तंत्रस्नेही गुरुजींच्या विरुद्ध पोलिसात तक्रार

रवि ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील शाळेचा पासवर्ड ऑनलाईन कामे करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकाने हेराफेरी केली असल्याने संबंधित शिक्षकाला बदलीचा ऑनलाइन अर्ज सादर करता आला नाही. परिणामी बदली प्रक्रियेपासून सदर…

मुल होत नसल्यानं करण्यात आलं बाळाचं अपहरण

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालतातून दोन दिवसाचे बाळ चोरून नेल्याची घटनेनं एकच खळबळ उडवून दिली होती. केवळ पाच तासांच्या आत या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. तेलंगणातील एका दाम्पत्याला मुल होत नसल्याने त्यांना एका बाळाची गरज…

चोरी गेलेले बाळ मातेच्या कुशीत

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालतातून दोन दिवसाचे बाळ चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती . संबंधित कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या काही तासातच बाळ मातेच्या कुशीत दिले. शिपायाच्या…

अखेर विषबाधा प्रकरणातील पोलीस पाटलांचे निलंबन रद्द

रवि ढुमणे, वणी: विषबाधा प्रकरणाचे खापर कोतवाल आणि पोलीस पाटलांवर फोडत 3 कोतवाल आणि पोलीस पाटलांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र अखेर प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं असून त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. मारेगाव येथील तहसिलदारांनी विषबाधा…

बाळ चोरी प्रकरण: पोलिसांनी लावला छडा

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालयातून नुकतंच जन्म झालेले बाळ चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा छडा लागला असून सदर बाळ आंध्रप्रदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या काही तासातच पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. वणी…

ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी

रवि ढुमणे, वणी: वणीतील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. रुग्णालयातून एका नवजात बाळाची चोरी झाली. हे बाळ केवळ दोन दिवसांचं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबऴ माजली. या घटनेने रुग्णालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह…

शासनाच्या सीसीआय केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

रफीक कनोजे, मुकूटबन: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये सीसीआय तर्फे कापुस खरेदी केन्द्राचा सोमवारी सकाळी १० वाजता मुहुर्त ठेवण्यात आला. सीसीआय केंद्र सुरु होण्यापुर्वी सोळा शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. पण कोणत्याही शेतकऱ्यांनी…