Yearly Archives

2017

वणीत भीषण पाणीटंचाईचे सावट

विवेक तोटेवार, वणी: यावर्षी पाऊसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. वणीला पाणीपुरवठा करणाऱ्या नवरगाव धरणामध्ये फक्त 42% पाणी उरलेले आहे. त्यामधून जवळपास 3.58 % पाणी वणी शहरासाठी आरक्षित…

विद्यार्थ्याची कागदपत्रं असलेली बॅग सापडली

वणी (रवि ढुमणे): वणी मुकुटबन मार्गावरील गणेशपूर जवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर यांना विद्यार्थ्यांची कागदपत्रे असलेली बॅग सापडली आहे.  सदर बॅगेत विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले,व इतर कागद्यपत्रे आहे. परिणामी सदर बॅग…

वनोजा-दांडगाव रस्त्याची जड वाहतुकीने दुरवस्था

वणी(रवि ढुमणे): वणी उपविभागातील वनोजा-दांडगाव रस्त्याची वाळू भरलेल्या अवजड वाहतुकीने पूर्णतः दुरवस्था झाली आहे. सोबतच वनोजा रस्त्याची डागडुजी करण्याचे कामही सुरू आहे. मात्र खड्डे बुजविणे चालू असताना ते उखडत आहे. त्यामुळे सदर कामाचा…

दहेगाव(घोंसा) शाळेला अद्याप शालार्थ पासवर्ड मिळालाच नाही

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील दहेगाव(घोंसा) येथील जिल्हा परिषद शाळेचा शालार्थ, स्टुडंट, स्कुल पासवर्ड नवीनच प्रभार घेणाऱ्या मुख्याध्यापकाला उपलब्ध करून न दिल्याने शिक्षकांचे पगार थांबले आहेत. त्यामुळे तेथील शिक्षकावर उपासमारीची पाळी आली…

नवजात बाळ मृत अवस्थेत बेवारस आढळले

ज्योतिबा पोटे, मारेगाव: येथील बी.एस.एन.एल टाॅवर परिसरात मंगळवारला चार वाजताच्या दरम्यान. एक नवजात बाळ पांढऱ्या दुप्पट्यात. गुंडाळुन टावर जवळ कचर्यात फेकले असुन ते त्या परिसरातील नागरिकाच्या लक्षात येताच तेथील रहिवासी आकाश भेले यांनी…

बुरांडा(खडकी) येथे शेतकऱ्याचा मृत्यू 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील एका शेतकऱ्याचा घरी अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील राजेंद्र कवडू नांदे (३४) हा वडिलोपार्जित तीन एकर शेती करित होता.…

स्वागतद्वारामुळे चांगल्या रस्त्यांना पडत आहे खड्डे

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात आता स्वागत द्वार उभारणे नित्याचेच होऊन बसले आहे. कोणत्याही धर्माचा उत्सव असो किंवा एखादा कार्यक्रम त्यासाठी रस्त्यामध्ये स्वागतद्वार उभारले जाते. स्वागरद्वार उभारताना रस्त्याला फोडून त्या ठिकाणी लाकडी फाटे…

चिंतामणी ट्रॅव्हल्सला अपघात

रवि ढुमणे वणी(यवतमाळ): चिंतामणी ट्रॅव्हल्सला अहमदनगर जवळ पहाटे पाच वाजताचे सुमारास अपघात झाल्याची माहिती आहे.  अपघातात  मंडळ अधिकारी खिरेकर जखमी झाले आहेत तर मारेगाव तहसील कार्यालयात असलेले भगत पण जखमी झाले आहे. जखमींना…

ग्रामीण भागातील दारुबंदीचा निर्णय महिलांसाठी डोकेदुखी

रफीक कनोजे, झरी: मागील दोन महिन्यांपासुन शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत कायर  बिटमधील पुरड, गोडगाव (ईजासन) व कायर ह्या गावात अवैध देशी दारूची खुल्लेआम विक्री सुरु आहे. पण स्थानीय पोलीसांची मुक सहमती असल्यामुळे यवतमाळ एलसीबी व वणी डीबी पथक सुद्धा…

कापूस वेकण्यासाठी मजूर भेटत नसल्याने शेतकरी अडचणीत 

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण हा कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी आता कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची…