Yearly Archives

2017

झरी तालुक्यातील कुमारी मातांचं पुनर्वसन कधी होणार ?

रफिक कनोजे, झरी: यवतमाळ जिल्यातील अत्यंत मागास असलेला आदिवारी आणि नक्षलग्रस्त तालुका आणि देशातील सर्वात लहान आदिवासी नक्सलग्रस्त तालुका आणी देशातील सर्वात लहान पंचायत समिती म्हणून झरीची ओळख आहे. जसा जिल्ह्यात शेतकरी आत्महतेचा प्रश्न गंभीर…

अखेर वृद्धाच्या मृत्यूचं गुढ उलगडलं

रफिक कनोजे, झरी: बस स्टॉप व आठवडी बाजार परिसरात सफाई करणारा वयोवृद्ध रामदास वरगंटीवार (75) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात बस स्टॅण्ड चौकात आढळून आला. बस स्टॅन्डवर मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी काहींनी…

मुकूटबन पोलीस ठाणे अंतर्गत क्षेत्रात अवैध धंदे बंद ?

रफीक कनोजे, झरी: मागील तीन महिन्यांपासुन मुकूटबन पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येक गावात संपूर्ण अवैध धंदे बंद असल्याचा दावा करण्यात येतोय. तर पाटण परीसरात अवैध देशी दारु वर लगाम कसण्यात आली आहे. पण ग्रामीण भागातील दारूबंदीचा निर्णय पोलिसांसाठी…

कुणबी जात समुहाची क्रिमिलेअर अट रद्द करा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महाराष्ट्रातील कुणबी समाज व ओबीसीमध्ये येणा-या इतर ३०७ जातींवर लादलेली क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी बुधवारी दि.२५ आॅक्टोबरला मराठा सेवा संघ मारेगावच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. ओबीसीवर लादण्यात आलेली…

प्रवासी वाहनांमुळे शकुंतलाचा धूर लुप्त

रवि ढुमणे, वणी: वणी ते माजरी व वणी ते राजूर यासाठी शकुंतला ही पॅसेंजर गाडी होती. मात्र प्रवासी वाहनांमुळे शकुंतलेचा धूरही दिसेनासा झाला आहे. गेल्या 50 वर्षांपूर्वी राजूर व माजरी जाण्यासाठी शकुंतलाच प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध असायची, आता…

कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील कोळसा खाणीतून निघालेल्या कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे येथील परिसरातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर संबंधित…

कीटकनाशकांच्या कमतरतेमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यात सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मुकुटबन, पिंपरड, येडशी, अडेगाव, खातेरा, बहिलमपुर, मांगली , राजूर, हिरापूर, भेंडाळा व इतर गावात ही समस्या दिसून येत आहे. परिसरातील शेतीत असणारे कापसाचे बोंड…

बहुगुणीकट्टा: जितेंद्र बोदकुरवार यांचा लेख “एक व्यथा अशीही”

आज शेतकरी राजानं मोठ्या काबाडकष्टाने पिकवलेले पांढरे सोन काळ्या मातीत डोलायला लागलं. थोडे का होईना सुख डोळ्यात फुलू लागले. मात्र हे सोनं घरी आणण्याकरीता किती भयानक परिस्थिती आज शेतकऱ्यावर आली. त्याच वास्तव मी आज प्रत्यक्ष अनुभवले. सकाळचे…

मुकूटबनमध्ये 4 हजार 350 रुपये भावात कापसाची खरेदी सुरू

रफीक कनोजे, झरी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केन्द्राचा बुधवारी मुहुर्त झाला. बालाजी जिनिंगचे संचालक मालपाणी यांच्या मार्फत हा मुहुर्त करण्यात आला. यात कापसाला 4 हजार 350 रुपये प्रति क्विंटल भाव निघाला. मुकुटबन येथील शेतकरी…

वृद्धाचा आढळला बस स्टॅन्ड जवळ मृतदेह, घात कि अपघात ?

देव येवले, मुकुटबन: बस स्टॉप व आठवडी बाजार परिसरात सफाई करणारा वयोवृद्ध रामदास वरगंटीवार (75) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात बस स्टॅण्ड चौकात आढळून आला. ही खबर पोलिसांना समजताच ठाणेदार गुलाब वाघ, सा.पो.नि. नेहारे सह इतर…