Yearly Archives

2017

एकाच कुटुंबातील तिघांना जेवणातून विषबाधा

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भालर येथील तिघांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने तिघांनाही वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भालर येथील ही घटना असून मंगळवारी रात्री ही घटना घडली. सध्या पीडितांवर रुग्णालयात…

टाकळीतील शेतकऱ्याच्या कुटुंबियांना अखेर मिळाली आर्थिक मदत

रोहन आदेवार, कुंभा: टाकळी(कुंभा) येथे विषबाधेने उपचार दरम्यान मृत्यू झालेल्या शंकर विठ्ठल गेडाम यांच्या कुटुंबियांना अखेर शासनाची मदत मिळाली आहे. दि.17 सप्टेंबर ला त्यांचा फवारणी करताना मृत्यू झाला होता. वणी बहुगुणीने याविषयी बातमी प्रकाशित…

अर्धवन शिवारात वाघाची दहशत

देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील अर्धवन शिवारात वाघाची दहशत कायम असून, वाघाचा व अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अर्धवनच्या नागरिकांनी केली आहे. वाघाच्या दहशतीमुळे तसेच अन्य प्राण्यांमुळे शेतमालाचे नुकसान होत आहे, शेतमालाचे…

शासनाकडून विषबाधित शेतक-यांची थट्टा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात सत्तरच्या वर शेतक-यांना किटकनाशकाच्या फवारणीतुन विषबाधा झाली असुन हे शेतकरी विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. या शेतक-यांना खासगी रुग्णालयात सुमारे 50  हजार ते 70 हजार रूपयांपर्यंत खर्च आला…

‘जनता रॉक्स’ गृपची दिल दोस्ती दुनियादारी

निकेश जिलठे, वणी: फ्रेंड्स जुने होतात पण खूप कमी मैत्रीत जुन्यातही नवे पणा टिकून असतो. असाच प्रत्यय वणीतील कधीकाळच्या मैत्रांच्या मैत्रीचा आलाय. ते सर्व सोबत शिकायचे. हाफ पँट पासून अनवाणी पायानं वणीतील गल्लोबोळातून सुरू झालेला त्यांचा…

काव्यांगण तर्फे काव्यसंग्रहासाठी कविता मागविण्याचे आवाहन

वणी: येत्या 17 डिसेंबर ला होवु घातलेल्या या काव्यांगण राज्यस्तरीय कवी सम्मेलनाचे औचित्य साधुन एक प्रातिनिधीक काव्यसंग्रह काढण्यात येत आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन काव्यांगण कवी संम्मेलन सोहळ्यात होणार आहे. ( पुस्तक) काव्यसंग्रहासाठी विषय…

जगती मायनिंग तर्फे कपडे वाटप आणि वृक्षारोपण

रफिक कनोजे, झरी: मुकुटबन पासून 6 किलोमीटरवर असलेल्या जगती मायनिंग तर्फे आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. कंपनीतर्फे कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या मुलांना कपड्यांचे वितरण करण्यात आले. तसंच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी दोन हजार…

बहुगुणीकट्टा: आज स्वप्निल पथाडे यांची कविता

आज बहुगुणीकट्टामध्ये स्वप्निल पथाडे यांची कविता... "पहीला पाऊस" निर्झर पावसात भिजताना अन त्या ओल्या निरागस शब्दांना पाहतांना मन हे चिंबून ओलेस.... क्षणात अलगद मिटुन जावे वाऱ्याच्या त्या झुळकीने मग हळुच फिरुनी यावे ते थेंब गार…

पोलीस ठाण्यातच झाली चोरी, चोरून नेला ट्रक

ज्योतिबा पोटे, मारेगाव: परिवहन विभागाने कोळसा भरलेला MH 26, AD 1371 या क्रमांकाचा ट्रक 17 ऑक्टोबर मंगळवारी कार्यवाही करून जप्त केला होता. मात्र दि. १८ आॅक्टोबरला पोलिसांची नजर चुकवून पहाटेच्या सुमारात हा ट्रक पळवुन नेल्याने गंभीर बाब…

वीज कोसळून गाय व वासरु ठार

ज्योतिबा पोटे, वणी: मारेगाव तालुक्यातील खापरी शिवारात शेतातील बांधावर बांधुन असलेल्या गाय व वासरू वीज कोसळून ठार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजताचे सुमारास घडली. यात शेतक-याचं सुमारे 12 हजारांचं नुकसान झालं आहे. खापरी शिवारात …