काव्यांगण तर्फे काव्यसंग्रहासाठी कविता मागविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय कवी संमेलनात होणार प्रकाशन

0

वणी: येत्या 17 डिसेंबर ला होवु घातलेल्या या काव्यांगण राज्यस्तरीय कवी सम्मेलनाचे औचित्य साधुन एक प्रातिनिधीक काव्यसंग्रह काढण्यात येत आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन काव्यांगण कवी संम्मेलन सोहळ्यात होणार आहे. ( पुस्तक) काव्यसंग्रहासाठी विषय निसर्ग/ पशुसंवर्धन/ वृक्षसंवर्धन हे आहेत. कविता पाठवण्यासाठी व संमेलना संदर्भात अधिक माहीतीसाठी

संपर्क-
प्रीती माडेकर
काव्यांगण आयोजक
मो. 7798168186

Leave A Reply

Your email address will not be published.