Yearly Archives

2017

संघाची शाखा हे संघाचं हृदय – महेंद्र कविश्वर

वणी: मन व मनगट मजबूत असेल तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता मनुष्यात निर्माण होते. मन आणि मनगट मजबूत करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखेत होते. त्यामुळे संघाची शाखा हे संघाचं हृदय आहे. असे…

आला रे आला वाघ आला, वाघ आल्याच्या अफवेने हाहाकार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी परिसरात वाघ आल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली आहे. वाघाच्या दहशतीने परिसरातील लोकांनी शेतात जाणं बंद केलं आहे. गेल्या महिन्यात मारेगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात सराठी ता. राळेगाव…

भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात होत असलेल्या भारनियमनावर मनसे आक्रमक झाली आहे. सध्या भारनियमनामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी राजा ही हवालदिल झाला आहे. सध्या सुरू असलेले भारनियमन कायमस्वरूपी बंद करावेअन्यथा महाराष्ट नवनिर्माण सेना…

चंद्रपुरातील दोन दारू तस्कर वणी पोलिसांच्या जाळ्यात 

रवि ढुमणे, वणी: मारेगाव कडून वणीकडे मारुती कार मध्ये दारू येत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे व पोलिसांनी नांदेपेरा चौफुलीवर सापळा रचून चंद्रपुरातील दोन दारू तस्करांना 3 लाख 30 हजाराच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडले.…

परिसरातील वॉटर प्रोसेस प्लान्ट ताबडतोब बंद करा !

गिरीश कुबडे, वणी: वणी लगत असलेल्या गणेशपूर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी प्रक्रिया प्रकल्प (वॉटर प्रोसेस प्लॉन्ट) आहे. आधीच पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उपस्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. यातून भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई भासू…

वेकोलि नोकरी देणार नसेल, तर जमीन अधिग्रहण होऊ देणार नाही

वणी: जोपर्यंत जमिनीच्या बदली रोजगार दिला जात नाही तोपर्यंत वेकोलि प्रशासनाला जमीन अधिग्रहण न करू देण्याची भूमिका प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी  घेतली  आहे. वारंवार निवेदने आणि इतर मार्गांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा वेकोली खाण  …

‘सॉरी’ आणि ‘थँक्यू’ आनंदी जगण्यास आवश्यक – सुनील इंदुवामन

वणी: आपण आपल्या दैनंदिन जीवनात सूक्ष्म अहंकार जोपासत असतो. हाच अहंकार आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण करतोे. याच अहंकारामुळे आपण कुणाची माफी मागत नाही. कुणाला धन्यवादही देत नाहीे. आनंदी जगण्यासाठी कुणाची ‘सॉरी’ म्हणून माफी मागितली पाहिजे.…

सरपंचासाठी सर्वच पक्षाचे दावे – प्रतिदावे

विलास ताजने वणी :- वणी उपविभागातील वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारला जाहीर झाले. यात सेना, काँग्रेस आणि भाजपा या तीनही पक्षाला कमी अधिक प्रमाणात यश मिळाले. मात्र सरपंच थेट जनतेतून निवडून आले असले तरीही सर्वच…

वणीत बसपाचे संस्थापक कांशीराम यांना अभिवादन

वणी: बहुजन समाज पार्टी, वणीच्या वतीने सोमवारी कांशीराम यांच्या 11 व्या स्मृतीदनानिमित्य अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा प्रभारी प्रवीण खानझोडे, माजी जिल्हा अध्यक्ष विजय वानखेडे, बसपाच्या फाऊंडर मेंबर पुष्पाताई आत्राम यांची प्रमुख…

वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच

विलास ताजने वणी :- आज वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामपंचायतचे निकाल लागले. त्यात खालील प्रमाणे सरपंच निवडुन आले. मारेगाव तालुका :- वेगाव :- माला गौरकार नवरगाव :- सुनीता सोनूले कोसारा :- पांडुरंग ननावरे मार्डी :- रविराज…