Yearly Archives

2017

1 ऑक्टोबरपासून मोबाईलचं बिल होणार कमी

नवी दिल्ली: मोबाईल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईलचं बिल आता 1 ऑक्टोबर 2017 पासून आणखी स्वस्त होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय…

पावसाळ्यात घरात माशा वाढल्या ? हे उपाय करा

पावसाळा आला की सोबत मोठ्या प्रमाणात रोगराई येते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वातावरणात बदल आणि डास, माशांची उत्पाद, माशांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. मोठ्यांना तर याचा त्रास होतोच पण लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो. माशा…

तेजापुर येथे भोंदुबाबाचा भांडाफोड

देव येवले, मुकुटबन: मंगळवारी तेजापूर येथे तरुणांच्या पुढाकाराने भोंदुबाबांचा भांडाफोड करण्यात आला. या व्यक्ती जगनाथ बाबांचा अवतार असण्याचे सांगून स्थानिकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे गोळा करत होते. अडेगाव येथील संभाजी ब्रिगेटच्या…

तात्काळ तिकीट बुक करा, पैसे 14 दिवसांमध्ये भरा

नवी दिल्ली: 'आयआरसीटीसी'ने तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतरच्या पेमेंटसाठी एक नवा पर्याय दिला आहे. याआधी हा पर्याय केवळ तात्काळ तिकीट आरक्षित न करणार्‍या प्रवाशांसाठीच उपलब्ध होता. मात्र आता या पयार्याचा वापर तात्काळ तिकीट आरक्षित करणार्‍या…

आता येतोय BSNL चा फिचर फोन, रिलायंस जिओला देणार टक्कर

मुंबई: एकीकडे रिलायन्स जिओनं स्वस्त फिचर फोन्स मार्केटमध्ये आणून धमाका केला असताना आता रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल देखील सज्ज झाली आहे. ‘बीएसएनएल’ने फिचर फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. ‘बीएसएनएल’तर्फे दिवाळीपर्यंत दोन हजार…

पावसाळ्यात ताप आला तर काय घ्यावी काळजी ?

पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या असते ती आरोग्याची. वातावरणात अचानक बदल झाल्यानं अनेकांना ताप, सर्दी, खोकला हे विकार जडतात. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर सर्दी, ताप, खोकला याची पहिली पायरी असेल तर काही घरगुती उपाय देखील…

वणी येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट बँकेतील व्यवहार बंद

विवेक तोटेवार, वणी: लासलगाव येथे मुख्य शाखेमध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे परत मिळत नसल्याने लोकांनी बँकेत तोडफोड केली. बँक संचालकास अटक करण्यात आली. बँकेमध्ये नौकरी देण्याचे अमिष दाखवून अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकाकडून पैसे घेऊन त्यांना बँकेत…

घरकुल लाभार्थ्यांसाठी सरपंचाचा पुढाकार

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील घरकुल लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी येथील महिला सरपंचांनी पुढाकार घेत ग्रामसभा आयोजित करून लाभार्थ्यांना मार्गदर्शेन केले. राजूर कॉलरी येथील विकासाला नवी दिशा…

मुख्याध्यापकच चक्क दहा दिवस गैरहजर, भुरकी शाळेतील प्रकार

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भुरकी येथील द्विशिक्षकी शाळेत कार्यरत असलेल्या दोनही शिक्षकांनी चक्क शाळेला दांडी मारून विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. या प्रकार वणी बहुगुणी न्यूज पोर्टलने उघडकीस आणताच, शनिवारी…

Exclusive: शिक्षणाच्या आयचा घो ! जेव्हा चक्क गुरूजीच मारतात शाळेला दांडी…

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भुरकी येथील द्विशिक्षकी शाळेतील शिक्षकांनी चक्क शाळेला दांडी मारल्याने विद्यार्थ्यांना दोन वाजेपर्यत वाट बघावी लागली. मुलं शाळेत वाट बघत होते पण दोनही शिक्षक शाळेत आलेच नाही. परिणामी…