Yearly Archives

2017

मुंगोली गावाच्या पुनर्वसनाची समस्या अधांतरी

विलास ताजने वणी: वणी तालुक्यातील मुंगोली गावालगत असलेल्या कोळसा खाणीमूळे ग्रामस्थांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो. तरीही गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत शिंदोला लगतच्या कुर्ली…

वणीतील ढोकेश्वर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी चौकशीच्या रडारवर 

रवि ढुमणे, वणी: लासलगाव येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीत गुंतवणूकदार तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक झाल्याची तक्रार मनमाड येथील एका गुंतवणूकदाराने करताच सोसायटीच्या अनेक शाखेवर धाड टाकून दस्तऐवज हस्तगत करण्यात आले. आता…

‘आधार’ मधील चुकांमुळे शेतकरी बनले ‘निराधार’

विलास ताजने वणी : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफिसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. मात्र अर्ज भरताना 'थम्ब ' आधारशी जुळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे. वणी तालुक्यातील…

ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी: वातावरण तापायला सुरुवात

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. उमेदवार निवडण्यासाठी राजकीय पक्ष तसेच गावपुढाऱ्यांनी फ़िल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. निवडणुका ७ ऑक्टोबरला होणार…

विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल कायरमध्ये  शिक्षक दिन साजरा

संतोष ढुमणे, भालर: वणी तालुक्यातील कायर इथल्या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन राबवण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं…

सावधान ! कुर्ली बंदीत वाघ… ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत गुराख्याला वाघाच्या पंजाचे ठसे दिसले. त्याअनुषंगाने खात्री करून सदर बिटचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. आर. वालकोंडावार यांनी परिसरातील ग्रामस्थांना माहिती दिली. परिणामी परिसरातील लोकांमध्ये भीतीचे…

कुंभ्यात सुरू झाली जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी

रवी ढुमणे, वणी, ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी उपविभागातील मारेगाव तालुक्यात कुंभा येथे जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी सुरू झावी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागात बदलून आलेल्या पर्यवेक्षीका सुरेखा तुराणकर…

आदर्श हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा

विलास ताजने वणी : वणी येथील आदर्श हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाचे औचित साधून स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, सेवक आदी भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. मुख्याध्यापक म्हणून ऋतुजा गाताडे, पर्यवेक्षक ममता मोरे…

मारेगाव बसस्थानकाचं भिजत घोंगडं

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे. सुमारे सव्वाशे गावं या तालुक्यात आहे मात्र हा तालुका अजुनही बसस्थानकाविनाच आहे. आमदारांनी बसस्थानकाच्या जागेचं भूमीपूजन केल्याचं बोललं जातंय मात्र पुढे काहीही प्रक्रिया समोर गेल्याचं…

लालगुडा येथील तरुण महिला सरपंचाचा अकस्मात मृत्यू

रवि ढुमणे, वणी: वणी शहरालगत असलेल्या लालगुडा ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारला घडली आहे. तालुक्यातील लालगुडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना बुरडकर (३५) यांची प्रकृती बिघडली…