Yearly Archives

2017

आदर्श विद्यालयात आनापान व विपश्यना साधना शिबिर

शिंदोला: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानवी मनावर दिवसागणिक निर्माण होणारा ताणतणाव दूर व्हावा व मानवी समग्र वर्तनात बदल घडून स्वतःची ओळख निर्माण व्हावी, माणसाच्या प्रकृतीवर आक्रमण करणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सरावर जर मात…

मुकुटबन येथे पोळ्यानिमीत्य बैल सजावट स्पर्धा संपन्न

देव येवले, मुकुटबन: मुकुटबनमध्ये पोळा उत्सव समिति तर्फे उत्कृष्ट बैल जोड़ी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम पारितोषिक गंभीर जिन्नावार, द्वितीय पारितोषिक उल्हास मंदावार, तृतिय पारितोषिक हनुमान कल्लुरवार, तर चतृर्थ पारितोषिक…

भरधाव ट्रेलरची बैलबंडीला धडक, चिमुकल्यासह एक ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पासून तीन किमी अंतरावर असलेल्या मांगरुळ जवळ महामार्गावरून यवतमाळच्या दिशेने भरधाव जाना-या बैलबंडीला मागून जबर धडक दिल्याने बैलबंडीमध्ये बसून जात असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्यासह एक व्यक्ती ठार झाला आहे. मृत…

अडेगाव येथे पारंपरिक पोळा सण उत्साहात साजरा

देव येवले, मुकुटबन: शेतकर्‍याचा मित्र समजल्या जाणार्‍या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण अडेगावात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यातच पोळ्याच्या आधी पावसानं दमदार हजरी लावल्याने शेतकरी बांधवांच्या उत्साहात भर पडली. त्याचा…

आदर्श विद्यालयात शिक्षक, पालक व विद्यार्थी सभा संपन्न

विलास ताजने, वणी: वणी येथील आदर्श विद्यालयात शिक्षक,पालक, विध्यार्थी सभेचे आयोजन 19 ऑगस्टला करण्यात आले. विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे ही सभेची उद्दीष्टे असून त्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हा त्रिवेणी संगम साधला गेला पाहिजे,…

विद्यार्थ्यांसाठी धावले दोन आमदार, मात्र स्थानिक आमदार गायब

रवी ढुमणे, वणी: दरवर्षी वणी परिसरातील अकरावी प्रवेशाचा तिढा अधिकच वाढत आहे. 'लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा' या कॅम्पेनद्वारे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. या वर्षी ही 11 वी प्रवेशाचा प्रश्न…

Exclusive: नदी पलीकडे दारू पोहचविण्यासाठी निवडली सुनसान जागा

रवी ढुमणे, वणी: चंद्रपूर जिल्हात दारूबंदी होताच वणी परिसरातून दारू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. पोलिसांच्या धाकाने आता दारू तस्करांनी निर्जन स्थळ निवडले आहे. नदी पल्ह्याड दारू पोहचविण्यासाठी सुनसान जागेचा वापर व्हायला लागला आहे. या…

खोट्या कर्जमाफीचा पोळा, अटी अन् निकषात शेतकरी बेजार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सरकारनं शेतक-यांना दिलेली कर्जमाफी अटी आणि निकषात अडकल्याने शेतकरी वर्ग गोंधळात पडला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शासनाच्या अस्पष्ट धोरणानं संभ्रमात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळन्यासाठी ऑनलाईन अर्जाच्या…

पोळ्याच्या पार्श्वभूमीवर 35 हजारांचा दारूसाठा जप्त

रवी ढुमणे, वणी: वणी पोलिसांनी दारू तस्करी करणा-या एका इसमाला अटक केली आहे. एका निळ्या रंगाच्या कारमधून ब्राह्मणी रोडवरून वरो-याकडे दारू नेली जात आहे याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदारांनी सापळा रचून 35 हजारांचा…

साप्ताहिक आंबेडकरी धम्म संस्कार वर्ग संपन्न

विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी द्वारा मार्च 2017 पासून सतत दर शनिवार आणि रविवारी आंबेडकरी धम्म संस्कार वर्ग घेण्यात येत आहे. सम्राट अशोक नगर वणी येथील बुध्दविहारात सकाळी 10.00 वाजता या संस्कार वर्गाला सुरूवात होते. या वर्गाच्या…