Yearly Archives

2017

शिरपूर-शिंदोला रस्त्यावर जीवघेणा खड्डा

प्रतिनिधी, शिंदोला: वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला रस्त्यावर पोल्ट्री फार्म लगत मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी अपघाताची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र तरी देखील साबांवि…

वकिलाची महिला वाहतूक शिपायाशी अरेरावी, गुन्हा दाखल

वणी: शहरातील एका वकीलानं एका महिला वाहतूक पोलीस शिपायाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वकिलाचं नाव सूरज महारतळे आहे. महिला शिपायानं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सूजर…

वणीत संस्कृत पाठांतर आणि वेषभुषा स्पर्धा संपन्न

वणी: संस्कृत भारतीच्या वतीने संस्कृतसप्ताहाच्या निमित्ताने संस्कृत वेषभूषा स्पर्धा तथा संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लिटिल फ्लॉवर , सरस्वती तथा निवेदिता या तीन शाळांच्या मुख्याध्यापिका सौ. वीणा खोब्रागडे सौ.…

रस्ता चुकला अन् रायफल गवसली…

 अंजली भागवत एक इंटरनॅशनल आणि दीर्घ अनुभव असलेली रायफल शुटर... त्यांच्यासोबत वणीतली नव्यानेच या क्षेत्रात आलेली दुसरी अंजली... या दोघीही कॉम्पिटिशनला उभ्या होत्या. मनावर दडपण होतं. धडधड वाढत होती. नॅशनल कॉम्पीटशन होती. इंडियन टीमच्या…

आवाज कमी ठेव DJ, तुला पोलिसांची शपत हाय…

वणी: येत्या महिण्यात होणा-या विविध उत्सवात ध्वनी प्रदूषण करणारे तसेच मिरवणुकीत डीजे वाजविणा-या मंडळावर फोैजदारी कारवाई करण्याची नोटीस पोलीस विभागानं मंडळांना बजावल्या आहेत. परिणामी उत्सवात डीजे वाजविणा-या मंडळावर आता गुन्हे दाखल होणार आहे.…

पाणी पुरवठा करणा-या बोअरवेलवर शेतक-याचं अतिक्रमण

वणी: तालुक्यात आधीच पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईपासून सुटका होण्यासाठी पाणी टंचाई असलेल्या गावात बोअरवेल खोदण्यात आल्या आहे. मात्र ज्या बोअरवेलमधून गावाला पाणीपुरवठा होता. त्या बोअरवेलवर शेतमालकानं अतिक्रमण करून गावाला पाणी पुरवठ्यापासून वंचित…

राजमाता शिवगामी देवीचा मॉडर्न अवतार

हैदराबाद: 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या चित्रपटामध्ये घरंदाज 'राजमाता शिवगामी देवी'च्या भूमिकेत झळकलेल्या रम्या कृष्णनच्या भूमिकेला बरीच लोकप्रियता मिळाली होती. 'मेरा वचन ही मेरा शासन है' असे म्हणणारी करारी शिवगामी देवी सर्वांचीच फेव्हरेट…

प्रेमासाठी वाट्टेल ते…! प्रियकरासाठी तिनं सोडली अब्जावधींची संपत्ती

क्वालालंपूर: प्रेमात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. असं म्हणतात की खरं प्रेम हे त्यागातून दिसून येतं. एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्माला येणं आणि प्रेम कोणावर होणं हे नक्कीच आपल्या हातात नसते. मलेशियामधील अँजेलिन फ्रान्सिस खू हिने आपल्या…

अपंगांच्या तक्रारीसाठी आता मोबाईल कोर्ट

मुंबई: राज्यातील अपंगांच्या तक्रारी, समस्या निवारणासाठी राज्यात फिरते न्यायालय सुरू होणार आहे. केंद्रीय अपंग कल्याण मुख्य आयुक्त डॉ. कमलेश कुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या केंद्रीय अपंग कल्याण…

शनिवारी मध्यरात्री नाहिसा होणार अंधार, उजाडणार दिवस

वॉशिंग्टन: ११-१२ ऑगस्टच्या मध्यरात्री खगोलविश्वात एक अविश्वसनीय घटना घडणार आहे. ११ तारखेला रात्री १२ वाजल्यानंतर म्हणजेच १२ तारखेचा दिवस उजाडण्याआधी जी रात्र असेल ती रात्र दिवसाप्रमाणे उजळून निघणार आहे. खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या…