Yearly Archives

2017

अन् चक्क चालकाशिवाय धावली मालगाडी, टळला मोठा अनर्थ

देहरादून: उत्तराखंडमधील खटिमा जिल्ह्यात दगडांनी भरलेली एक आठ डब्ब्यांची मालगाडी यमदूत बूनन रेल्वे रुळांवर धावल्याची घटना घडली आहे. मालगाडीचे आठ डबे टनकपूरहून इंजिनाशिवाय अर्धा तास रेल्वे रुळांवरून जवळपास ३0 किलोमीटर सुसाट धावत गेले. या…

फेक फोटो आणि व्हिडीओ टाकल्याप्रकरणी भाजपच्या आयटी सेलच्या सचिवाला अटक

कोलकाता: पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचाराबाबत सोशल मीडियावरून बनावट व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचा आयटी विभाग सचिव तरुण सेनगुप्ता याला असंसोल येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ही करवाई केली. ९…

आता पासपोर्ट मिळणार फक्त तीन दिवसात

नवी दिल्ली: पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, त्यासाठी लागणारा विलंब टाळता यावा यासाठी नवीन मोबाईल अॅप तयार करण्यात आला आहे. या अॅपद्वारे पोलीस पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता पासपोर्ट अवघ्या तीन दिवसातच मिळणार आहे.…

VIDEO: नागपुरात गोमांस असल्याच्या संशयावरुन मुस्लिमाला मारहाण

नागपूर: गोमांस असल्याच्या संशयावरुन नागपुरात एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. नागपूरमधील भारसिंगीमध्ये हा प्रकार घडला आहे. सलीम इस्माईल शाह असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा संपूर्ण प्रकार बुधवारी घडला आहे. या…

कायर गावात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू

वणी,रवी धुमणे: तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारं कायर गाव सध्या अवैध धंद्याचं आगार बनलंय. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, बंद झालेल्या दारूच्या दुकानाजवळ, महाकालपूर फाटा, बाबापूर रोडलंगत अवैधरित्या दारूविक्रीचा…

केस धुण्याआधी केसांची घ्या ‘ही’ काळजी

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं

पावसाळा आला, घ्या आरोग्याची काळजी

पावसाळा आला की अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते. अशुद्ध पाणी अनेक आजार सोबत घेऊन येतं. यावर आळा घालण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. म्हणून आम्ही…

‘या’ पाकिस्तानी गायिकेनं गायलेलं मराठी गाणं सध्या होतंय व्हायरल

मुंबई: कला आणि संगिताला भाषा आणि सीमेचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा दिसून आलंय. सध्या नाझिया अमिन मोहम्मद ही पाकिस्तानी गायिका सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. तिने एक मराठी गाणं गायल्यानं ती चर्चेत आली आहे. तिनं गायलेला हा व्हिडीओ सध्या…

फवाद ठरला राजकारणाचा बळी – रणबीर कपूर

मुंबई: सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याचा आगामी सिनेमा 'जग्गा जासूस'च्या प्रमोशनमध्ये फारच व्यग्र आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तो फवाद खानचा फार मोठा चाहता असल्याचे त्याने स्पष्ट केले. आपण फवाद खानचे प्रशंसक असून, 'ऐ दिल है मुश्किल'…

ढिंच्याक पूजाचे गाणे यूट्यूबनं हटवले

मुंबई: भेसु-या आवाजामुळे चर्चेत आलेली ठिंच्याक पूजाचे गाणे आता ऐकायला मिळणार नाही. कारण ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले आहेत. ‘सेल्फी मैने लेली आज’ आणि 'दारू दारू' या गाण्यामुळे ढिंच्याक पूजा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय…