Yearly Archives

2017

सोनम कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत ?

मुंबई: सोनम स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल कितीही गुप्तता पाळत असली तरीही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मात्र सर्व काही उघड होत आहे. दिल्लीस्थित आनंद अहुजासोबत सोनम रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता जवळपास सर्वांनाच ठाऊक झालं आहे. त्यातच आता…

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून धुवून घेतले पाय

जमशेदपूर: झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गुरू महोत्सव कार्यक्रमात महिलांकडून आपले पाय धुऊन घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री…

लोकलमध्ये तरुणीसमोर अश्लिल चाळे

मुंबई: लोकलचा प्रवास सुरक्षीत म्हणून लोकलनं प्रवास करण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र लोकलमध्येही अनेकदा महिलांवर हल्ला होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातच आता महिलेचा विनयभंग होण्याची घटना देखील समोर आली आहे. एका पीडितेने आपल्याला आलेला…

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील अभिनेत्रीला जेलची हवा

जालंधर: अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात करीना कपूरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अलका कौशल आणि तिची आई सुशीला बडोला या दोघांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अलका आणि तिच्या आईने…

एअर इंडियाच्या प्रवासात आता मिळणार नाही नॉनव्हेज

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना दिले जाणारे 'नॉन व्हेज' जेवण आता न देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे एअर इंडियाच्या विमानाच्या इकॉनमी क्लासमधून देशांतर्गत प्रवास करणार्‍या प्रवाशांना 'नॉनव्हेज'…

जिल्हाधिकार्‍याच्या मुलीचा सरकारी शाळेत प्रवेश !

नवी दिल्ली: एकीकडे सरकारी अधिकारी आपल्या पाल्याचा प्रवेश सरकारी शाळेत घेण्याऐवजी खासगी शाळांमधून घेण्याची प्रथा रुढ झाली आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडमधील एका जिल्हाधिकार्‍यांने आपल्या पाच वर्षीय मुलीचा प्रवेश सरकारी शाळेत केला आहे. अवनीश कुमार…

हॉटेलनं नाकारली हिंदु-मुस्लिम दाम्पत्याला खोली

बेंगळुरू: बेंगळुरूतील एका हॉटेलच्या व्यवस्थापनाच्या पूर्वग्रहदूषित समजुतीचा फटका एका दाम्पत्याला बसला आहे. या हॉटेलच्या व्यवस्थापनाने एका हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रूम देण्यास नकार दिला. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा एकत्र राहू शकत नाही, ते…

अबब ! 8 वर्षांच्या मुलाची उंची चक्क साडे सहा फुट

मेरठ: आठ वर्षांचे असताना तुमची उंची किती होती असे जर तुम्हाला कोणी विचारले तर तुमचे उत्तर असेल तीन फूट, साडेतीन फूट. पण या ८ वर्षांच्या मुलाची उंची ऐकून तुम्ही नक्की चाट पडाल. करण सिंह या मूळच्या उत्तर प्रदेशातील असणार्‍या मुलाची ही उंची ६…

‘या’ गावात होते चक्क सापांची शेती

बीजिंग: शेतकरी शेतीतील उत्पन्नाला पुरक व्यवसाय म्हणून गायी म्हशी पाळणे, शेळ्यामेंढ्या पाळणे अथवा पोल्टी फार्म चालविणे अशी कामे करतात हे आपल्याला ऐकून माहिती आहे. मात्र शेतकरी शेतीला पूरक म्हणून साप पाळण्याचा व्यवसाय करतात हे जरा नवल आहे.…

इको फ्रेंडली गणपतीसाठी मोबाईल अॅप

- रवी ढुमणे यवतमाळ: जिल्ह्यातील वणी या लहानशा गावात मातीच्या मुर्त्या तयार करणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार सुधाकर यांच्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलाने देशातील प्रदूषणावर मार करण्यासाठी  इको फ्रेंडली गणपती तयार करण्याचा…