Yearly Archives

2018

व्याख्यात्या अॅड. वैशाली डोळस यांच्या हस्ते प्रियल पथाडे यांचा सत्कार

झरी,बहुगुणी डेस्क: संविधान दिनानिमित्त आदर्श हायस्कूल मुकूटबनच्या प्रांगणात भारतीय बौद्ध महासभा व संभाजी ब्रिगेड झरी तर्फे आयोजित केलेल्या जाहीर व्याख्याना दरम्यान प्रियल पथाडे या युवकाचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार व्याख्यात्या अॅड.…

डोर्ली येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील डोर्ली येथील एका शेतकऱ्याने कर्जामुळे नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळ दरम्यान उघडकीस आली. मैफत बापुराव मोहुर्ले वय (52) रा.डोर्ली असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.…

आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची जंगलात भटकंती

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील आरोपीला (दि.२६) सोमवारी रात्री अटक वारंट देऊन ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अनपेक्षित हल्ला झाला. या घटनेत पोलीस हवालदार राजेंद्र कुळमेथे यांचा मृत्यू झाला. तर पोलीस हवालदार मधुकर…

रविवारी वणीत शहीद राजेंद्र कुळमेथे यांना आदरांजली

विवेक तोटेवार, वणी: कर्तव्यावर असताना आरोपीने केलेल्या भ्याड हल्लात शहीद झालेले मारेगाव येथील पोलीस जमादार राजेंद्र कुळमेथे यांना उद्या रविवारी वणीत आदरांजली वाहली जाणार आहे. स्थानिक शिवतीर्थाजवळ दुपारी 3 वाजता सर्व पक्षांतर्फे आदरांजलीचा…

रुग्णच रुग्ण चोहीकडे, गं बाई डॉक्टर गेले कुणीकडे…

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एका आठवड्यापासून डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे संतापलेल्या राजूर वासियांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याआधी दोन महिने राजूर येथील…

वणीच्या रेडलाईट एरियातून अल्पवयीन मुलीची सुटका

विवेक तोटेवार, वणी: बळजबरीने देहव्यापारात ढकललेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना अनैतिक मानव व्यापार प्रतिबंधक विभाग व नागपूर येथील एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अटक केली आहे. रचना (नाव…

बोरगाव येथील मारोतराव धांडे यांचे निधन

विलास ताजने, वणी:  वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील प्रगतिशील शेतकरी मारोतराव धांडे यांचे दि.२८ बुधवारी सायंकाळी नागपूर येथे उपचारा दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. पोलीस पाटील या पदावर त्यांनी अठ्ठावीस वर्ष  काम…

इयत्ता दहावीच्या बहुसंची प्रश्नपत्रिका बाद

विलास ताजने, वणी: माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीच्या इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी बहुसंची (A B C D )अशा चार संच प्रश्नपत्रिका पद्धती ऑक्टोबर २००४ च्या परीक्षेपासून सुरू करण्यात आली होती. मात्र बालभारतीने…

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सेनेचे निवेदन

नागेश रायपुरे, मारेगाव: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मारेगाव येथे शिवसेनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. पंचायत समिती उपसभापति तथा तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यामध्ये मारेगाव तालुका गंभीर…

बोटोणी येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बोटोणीतील कै. बालाजी पंत चोपणे माध्यमिक विद्यालयात दिनांक 6 डिसेंबरला गुरुवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 थी ते 12…