Yearly Archives

2018

अडेगाव येथील गुंडावार डोलोमाईत खाणीत सुरक्षा सप्ताह

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील श्रीमती दिपाली गुंडावार लाईमस्टोन अँड डोलोमाईट खाण अडेगाव कडून १८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत खाण सुरक्षा, पर्यावरण व स्वच्छता सप्ताह पाळण्यात आला. त्यानिमित्त १९ नोव्हेंबर सकाळी ९ वाजता

‘२६/११’ चा हिवरीचा आरोपी जंगलातच

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील पोलीस हवालदार राजेंद्र मेश्राम खून प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम हा परिसरातील जंगलातच दडून असल्याची खात्री पोलिसांना झाली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या हिवरी येथे स्वतःच्या घरी येरझारा सुरू

उपाशी न राहता लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः महाराष्ट्र शासनाच्या स्थुलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अम्बेसेडर व सुप्रसिद्ध डायटेशिअन डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे उद्या शनिवारी वणीत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता स्थानिक शेतकरी मंदिर

शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेला सुरवात

विवेक तोटेवार, वणी: सीएम चषक अंतर्गत वणीत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पुरुष कबड्डी स्पर्धेला बुधवारी 12 डिसेंबरला सुरवात झाली. या स्पर्धेत जवळपास वणी, झरी व मारेगाव येथील 60 चमुनीं भाग घेतला आहे. पहिला रंगतदार सामना हा चिलई

वीर छत्रपती चिडे यांना महाराष्ट्र शासनाचे शहीद सन्मान पत्र

सुरेंद्र इखारे, वणी: दारू तस्करांच्या हल्ल्यात वीर मरण आलेले छत्रपती चिेडे यांचा शहीद म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शहीद सन्मान पत्र वीर पत्नीला देण्यात येणार आहे.

माथोलीत पहाटे चोरट्यांचा धुमाकूळ, चार घरे फोडली

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील माथोली (कैलासनगर) येथे चोरट्यांनी आज दि.१३ गुरुवारी पहाटेच्या दरम्यान चार घरे फोडली. मात्र केवळ एकाच घरून मुद्देमाल लंपास करण्यात चोरटे यशस्वी झाले. सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली आहे.

शरद पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ७८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रावादी काँग्रेसतर्फे वणी आणि मारेगाव येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटन घडलीये. यात विवाहित महिलेसह सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय मुलगी सुदैवाने बचावली आहे. दुपारी 4 वाजताच्या

सीएम चषकचा वणीत थाटात शुभारंभ

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सीएम चषकचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शासकीय मैदानावर या