भेळच्या गाडी चालकाचा प्रामाणिकपण… दीड लाखांचे दागिने परत
निकेश जिलठे, वणी: एका समारंभासाठी परिसरातील एका गावाहून एक महिला वणीत आली होती. संध्याकाळी समारंभाच्या आधी भूक लागली म्हणून एका भेळच्या गाडीवर ती थांबली. मात्र जाताना लेडीज बॅग तिथेच विसरून गेली. त्या बॅगमध्ये चक्क चार ते पाच तोळे सोन्याचे…