Yearly Archives

2019

गुन्हेगारीच्या विळख्यात कोंडतोय मारेगावचा श्वास

जोतिबा पोटे, मारेगावः दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढत चालल्या. या गुन्हेगारीच्या विळख्यात शहरातील सामान्यजनाचां श्वास कोंडत आहे. त्यामुळे इथले अवेैध व्यवसाय बंद व्हावेत आणि उपाययोजना व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष…

…….आणि लागले कुलूप झरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिपाई ते सचिव पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्याकरिता स्थानिक आमदार, पदाधिकारी व शासनासोबत निवेदने दिलीत. आंदोलने करून वेळोवेळी पाठपुरावा केला. तरीही आजपर्यंत…

गोमांस विक्री करणा-यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: 7 जुलै मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान दरम्यान वणी पोलिसांनी जत्रा मैदानजवळ असलेल्या मंजुषा बार समोर गोमांस विक्री करणाऱ्यांवर धाड टाकली. या कार्यवाहीत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी पळून जाण्यात…

वणीत संजय देरकर यांची कार्यकर्त्यांसोबत सहविचार सभा

विवेक तोटेवार, वणी: वणीतील ताज सेलिब्रेशन येथे संजय देरकर समर्थकांची सहविचार सभा पार पडली. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सरकारी संस्थांचे सभासद व पदाधिकारी तसेच सर्व समाजातील प्रतिनिधी यांच्यासह वणी व परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या…

महाजनादेश यात्रेसह कोसारा येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत

नागेश रायपुरे, मारेगाव : महाजनादेश यात्रेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवनीस हे यवतमाळ जिल्ह्यात आले. तालुक्यातील कोसारा येथे जंगी त्यांचे स्वागत करण्यात आले. एक ऑगस्टपासून अवघ्या महाराष्ट्र राज्यात महाजनादेश यात्रा निघाी आहे.…

रविवारी वणीमध्ये पहिल्यांदाच मोफत सुपरस्पेशालिटी आरोग्य शिबिर

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी मोफत सुपरस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारी 11 ते 3 दरम्यान हे शिबिर होणार आहे. नागपूर येथील न्यू ईरा सुपर स्पेशालिटी…

हतबल वृद्धेच्या जगण्यावर फेरले पाणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथील वृद्ध विधवेच्या शेतात नालीचे पाणी जाऊन पिकांचे नुकसान होत असल्याने महिला त्रस्त झाली आहे. लीलाबाई उद्धव पाईलवार यांच्या गटक्रमांक ६४ मधील शासकीय नालीमध्ये गावातीलच विठ्ठल गणपत पाईलवार यांनी माती…

खचलेल्या कुटुंबाला देरकर यांचा मायेचा आधार

निकेश जिलठे, वणी: तालुक्यातील इजासन येथील रामचंद्र दोरखंडे या अल्पभुधारक शेतक-याने पंधरा दिवसांआधी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. मंगळवारी संजय देरकर यांनी इजासन येथे जाऊन दोरखंडे कुटुंबाची भेट घेत या कुटुंबाला…

राजुरा विधानसभेत ‘आमचं जमलंय’ची चर्चा जोमात

राजुरा: सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. इच्छुक उमेदवारांचा जनसंपर्क दौरा सुरू आहे. यात आता माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांनी 'आमचं जमलंय' ही टॅगलाईन घेऊन जनसंपर्क दौरा सुरू केला आहे. उमेदवारी…

सचिन सूर्यवंशी व्यापारी आघाडीचे जिल्हा सहसंयोजक 

बहुगुणी डेस्क, अमरावतीः भारतीय जनता पार्टीच्या भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा सहसंयोजक म्हणून सचिन शंकरराव सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी तसे नियुक्तीपत्र दिले. व्यापारीवर्गात सूर्यवंशी…