Yearly Archives

2019

वणीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणीत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी 9 वाजता भीमालपेन देवस्थान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी 11 ते 3 दरम्यान…

गुरुवारी धनज (बु) येथे मोफत महाआरोग्य शिबिर

कारंजा: गुरूवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र धनज (बु) येथे सकाळी 10 ते 2 दरम्यान महाआरोग्य शिबिर होणार आहे. संत श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हे…

झरी तालुक्यातील महादेव शिंदे उत्कृष्ट तलाठी म्हणून सन्मानित

सुशील ओझा, झरी: महसूल विभागातर्फे दरवर्षी चांगले काम करणारे तलाठी यांची निवड करून उत्कृष्ट तलाठी म्हणून शासनाच्या वतीने गौरवण्यात येते. तलाठी यांना शासन क्षेत्रीय पातळीवर काम करणारे तलाठी यांना नेमून दिलेली कर्त्यव्य पाडणे उदा.तलाठी दप्तर…

सरपंच झाल्यात बायका; पण नवऱ्याचंच ऐका….

सुशील ओझा, झरी:  महिला सक्षमीकरणाचे सर्वत्र धिंडोरे पिटवले जात आहेत. राजकारणात महिलांचा सक्रीय 'सहभाग' सर्वत्र दिसत आहे. मात्र अपवाद वगळता बहुतांश महिला नेतृत्व हे पती किंवा घरातील पुरुषांचे रबर स्टॅंप होत असल्याचं चित्र दिसत आहे.…

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला लोकप्रतिनिधींनी सत्कार

विलास ताजने, वणी : येथील विठ्ठलवाडी परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गजानन अळगते होते. विशेष अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष…

महिलांच्या सक्षमीकरणाकरिता मारेगाव येथे गुरूवारी मेळावा 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महिलांना क्षमतेचा, कौशल्याचा आणि प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी संधी मिळायला हव्यात. त्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हाव्यात. याच उद्देशाने राष्टवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र…

कलीम खान गझलेचं दुसरं नाव – बबन सराडकर

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती : कलीम खान हे बहुभाषक आहेत. तसेच त्यांना अनेक भाषा येतात. त्यांचं लिखाणेखील विविध भाषांतून असतं आणि विविधांगी असतं. त्यांनी लिहिलेल्या गझला या थेट हृदयाला भिडणाऱ्या असतात. ते गझलेशी एकरूप होतात. त्यामुळे कलीम…

200 युनिट मोफत विजेसाठी संजय देरकर यांचा एल्गार

विवेक तोटेवार, वणी: वाढलेले वीजेचे दर कमी करण्यासाठी व 200 युनिट वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी संजय देरकर मैदानात उतरले आहेत. 9 ऑगस्टपासून त्यांचे स्वाक्षरी अभियानाला सुरुवात होत आहे. या अभियानाचा शुभारंभ 9 ऑगस्टला दुपारी 12 वाजता टिळक चौक…

तेजापूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील तेजापूर येथे शनिवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आले. यात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर…

खातेरा गावाजवळ असलेल्या रफट्यावरील चिखलाने गावकरी त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चंद्रपूर- आदीलाबाद जिल्ह्याच्या टोकावर पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर खातेरा गाव आहे. गावातील जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून जाण्या येण्याकरीता मोठी कसरत करावी लागत होती. परंतु वणी बहुगुणीने पुढाकार घेऊन सतत…