Yearly Archives

2019

अखेर स्थानिकांच्या आमरण उपोषणापुढे झुकली कंपनी

विलास ताजणे, वणी: वेकोलित वाहतूक करणाऱ्या कंपनीत स्थानिकांना डावलून परप्रांतियांना नोकरी देण्याच्या विरोधात वाहन चालकांचे निलजई तरोडा येथे आमरण उपोषण सुरू होते. अखेर दहाव्या दिवशी कंपनीच्या अधिका-यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य…

पाटण ग्रामपंचायतीचे सरपंच पायउतार

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवून पायउतार करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी या संदर्भातील आदेश पारित केला. तसेच सचिवाची चौकशी करून शितस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिले…

वणीतील नाट्य कलेला नवसंजीवनी: गजानन कासावर

बहुगुणी डेस्क, वणी: शहराला सांस्कृतिक वारसा लाभला असून अनेक कलावंताना या शहरातून नावलौकिक मिळाला आहे. अनेक नाट्य चळवळ शहरात होती.  वणीतील कलावंत नाट्य कलेत पारंगत होती. मागील काही वर्षे पासून नाट्य चळवळ थांबली होती. पुन्हा या  नाट्य कलेला…

आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये मोफत रोगनिदान शिबिर संपन्न

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल ऍन्ड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये शनिवार दि. ०६ जुलै रोजी मोफत अपस्मार (मिरगी/फिट) रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले. या शिबिरात यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मेंदूरोग, मज्जा संस्था, व…

शेतकरी व कामगारांसाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही: छाजेड

राजू कांबळे, वणी: शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या पाच वर्षांत तर सरकारने शेतकरी व कामगारांकडे दुर्लक्ष केलंच, मात्र या बजेटमध्येही सरकारने शेतकरी व कामगार वर्गाला केवळ वाटाण्याच्या अक्षता लावल्या…

परमडोहचे शिक्षक नीलेश सपाटे यांना टीचर इनोव्हेशन अवॉर्ड

विलास ताजने, वणी: सोलापूर येथील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर) यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय टिचर इनोव्हेशन अवार्ड नुकताच जाहीर झाला आहे. यासाठी राज्यातील १०५  शिक्षकांची निवड झाली असून यात…

खुनी नदीच्या पात्रात हिवरे पाणी, परिसरात खळबळ

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील टाकळी गावाला लागून असलेल्या खुनी नदीच्या संपूर्ण पात्रातून हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा हिरवा व तेलकट प्रवाह सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावात…

पुरातनकालीन पांदण रस्त्यावर अतिक्रमण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव ते मुकुटबन हा पुरातन कालीन पांदण रस्ता आहे. या रस्त्याने अडेगाव येथील ३० ते ४० शेतकऱ्यांची शेती असून, शेतात जाण्याकरिता याच रस्त्याचा वापर केला जात आहे. परंतु गेल्या काही वषांर्पासून शेतमालकांनी अतिक्रमण…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा असमतोल व जमिनीतील पाण्याची पातळी घटणे आदी समस्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय,…

वणीत रविवारी बसपाची महत्त्वपूर्ण बैठक

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 7 जुलै रोजी शहरातील विश्रामगृहामध्ये दुपारी 12 वाजता बहुजन समाज पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीची निवड होणार आहे. दिनांक 2 जुलै रोजी…