Yearly Archives

2019

नगर परिषदेची माहिती देण्यास टाळाटाळ

विवेक तोटेवार, वणी: सरकारी कामकाजाबाबत माहिती मिळविण्याकरिता महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार 2005 चा नियम अस्तित्वात आणला आहे. या नियमानुसार सर्वसामान्य व्यक्तीही सरकारी कामकाजाबाबतचीहिती मिळवू शकतो. परंतु या माहिती अधिकार नियमाची सर्रास…

दगडी खाणीच्या खड्ड्यात बैलबंडी कोसळली

विलास ताजने, वणी : दगडी खाणीच्या खड्ड्यात बैलबंडी पडून शेतगड्यासह बैलाचा मृत्यू झाल्याची घटना मोहदा येथे दि.१८ मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. राहुल रामाजी मेश्राम वय ३२ रा. सुकनेगाव असे मृतकाचे नाव आहे. मोहदा येथील शेतकरी शंकर ढुमने…

टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे – खा. धानोरकर

विलास ताजने, वणी : वीज वाहिनीच्या कामासाठी पावरग्रीड कंपनी कडून शेतात टॉवर उभारले. मात्र संबंधित शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे वणी, झरी, मारेगाव, केळापूर, घाटंजी, आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चंद्रपूरचे…

जल पुनर्भरणासाठी वणीत नदी नांगरण्याचा उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस पाण्याची निर्माण होत असलेली समस्या, जलपुनर्भरणाचा अभाव यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. त्यावर मात करण्यासाठी वणीत विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून वॉटर…

कर्जमुक्ती नव्हे, तर कर्जच नाही… डॉ. लोढांचा अनोखा उपक्रम

निकेश जिलठे, वणी: वरपोड येथे रविवारी दिनांक 16 जून रोजी शेतक-यांना बि-बियाणं, खत, शेतीपयोगी अवजारं यांचं वाटप करण्यात आलं. गावातील  एकही शेतकरी कुटुंब या मदतीपासून वंचित राहिलं नाही. सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश…

सासरच्या मंडळींकडून सुनेला बेदम मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील महिलेला पती सासू व सासऱ्या कडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  माहिती नुसार मांगली येथील माया…

बहिणीच्या गावाला जाताना भावाचा अपघात

पंकज डुकरे, कुंभा: बहिणीच्या गावाला जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञान ट्रकच्या जबर धडकेत एक ठार झाल्याची घटना काल 14 च्या रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान (करंजी पांढरकवडा हायवे) साखरा गावाजवळ घडली. मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील…

वणी येथे 20 जूनला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

बहुगुणी डेस्क, वणी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण वणी येथे दिनांक 20 जून गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्या येणार आहे व व्यावसायिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भरती…

वणीत वंचिततर्फे सोमवारी घंटानाद आंदोलन

 बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये सोमवारी दिनांक 17 जून रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसिल कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत चालणार आहे. 2019 च्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदान आणि…

झरी नगरपंचायतीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम

सुशील ओझा, झरी : आदिवासी बहुल असलेल्या झरीतील ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायतला शासनाकडून विकासकामाकरिता वेळोवेळी निधी मिळतो. नगरपंचायतमधील प्रत्येक वॉर्डाचा चेहरामोहरा बदलावा व जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्या, हा निधी…