Yearly Archives

2019

वनोजादेवीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गुरुवारी सकाळी वनोजादेवीजवळ गोरज फाट्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकण्यात आला आहे. हा तरुण औरंगाबादहून त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गावी आला असताना ही…

मांगली येथील देशी दारूच्या दुकानात चोरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील परवाना धारक देशी दारू दुकानातून रोख रक्कम उडविल्याची घटना घडली असून याबाबत मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. मांगली येथे जयस्वाल बंधूंची देशी दारूचे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून…

मेंढोली येथे वृद्धाची फाशी घेऊन आत्महत्या

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथे एका शेतमजूराने शेतात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१४ मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कर्णू चिकराम (वय ७५)असे मृतकाचे नाव आहे. शिरपूर रोडलगत…

राजूरा अत्याचार प्रकरणी वणीत महाआक्रोश मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील इंफन्ट जीसस स्कुलच्या वसतिगृहातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. परंतु झालेल्या अत्याचाराची निंदा करण्यापेक्षा आदिवासी मुलींवर अत्यंत हिन पातळी गाठून आरोप…

आरोग्यधाम हॉस्पिटलद्वारा माझेच कार्य सुरू: संत डॉ. रामराव महाराज

दिग्रस (प्रतिनिधि): आरोग्यधाम हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवूत आहे. माझ्या नावाने चाललेल्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना योग्य ती सेवा दिली जाते याचा मला आनंद आहे. समाजसेवेचे जे व्रत मी अंगिकारले तेच कार्य…

दाभाडी शिवारात वनमजुरावर वाघाचा भीषण हल्ला

सुशील ओझा, झरी: वाघाने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची घडना काल मंगळवारी घडली. यात मजुराची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पांढरवाणी येथील दादाराव तुकाराम दडांजे वय ४५ वर्ष हे व काही पुरूष व महिला…

कमळवेली घाटातून रेतीची अवैध तस्करी जोमात

सुशील ओझा, झरी: लोकांना बांधकामासाठी रेती मिळावी तसेच यातून शासनाला महसूल मिळावा यासाठी रेतीघाट हर्रास केले आहे. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून यामुळे शासनाचा…

भरधाव ट्रकच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: ३० एप्रिलच्या रात्री कोळशाची वाहतूक करणा-या ट्रकने जनावरांना जोरदार धडक दिली. यात तीनही जनावरांचा मृत्यू झाला. मेलेल्या जनावरांत दोन गरोदर गाय व एक बैल आहे. यातील गाय गावातीलच देवस्थानाची होती, तर एक गाय व बैल कुणाचा होता हे…

झरी येथे सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन

सुशील ओझा, झरी: झरी येथे व्यापारी असोसिएशन व ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने पिण्याच्या पाण्याच्या पानपोईचे उदघाटन करण्यात आले. झरी तालुका असून येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, आरोग्य केंद, भूमिअभिलेख कार्यालय, शाळा,…