मारेगावमध्ये दुचाकी व चारचाकीची टक्कर
ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी-करंजी रोडवर दुचाकीस्वार व चार चाकी वाहन यात भीषण अपघात झाला. यात दुचाकी स्वार गंभीररित्या जखमी झाला. शनिवारी रात्री साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार दुचाकी स्वार सुधाकर गीताराम…