Yearly Archives

2020

तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जळका येथील एका व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विठ्ठल पोतू टेकाम (48) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. सतत…

वणीत माकप आणि किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

निकेश जिलठे, वणी:  दिनांक 26 नोव्हेंबररोजी संविधानदिन साजरा झाला. शहरात कामगारांचा राष्ट्रव्यापी संप झाला. तसेच शेतकऱ्यांचे राष्ट्रव्यापी "डेरा डालो, घेरा डालो " हे आंदोलनही झाले. तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

आठ शतकांपासूनच संत नामदेव महाराज ‘ग्लोबल’च आहेत

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संत नामदेव महाराजांचा जन्म इसवी सन 1270ला झाला. यंदाच्या कार्तिकी एकादशीला म्हणजेच 26 नोव्हेंबरला त्यांचं 750वी जयंती साजरी होत आहे. वारकरी धर्माच्या उभारणीत, विस्तारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संत नामदेव…

अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या मजनुला ठोकल्या बेड्या

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. विलास पोतु कुमरे (26) रा. शिरगिरी (पोड), ता. वणी असे आरोपीचे नाव आहे. 18 नोव्हेंबरला या तरूणाने गावातीलच एका 17 वर्षीय…

पटवारी कॉलनी येथे झाली घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 23 नोव्हेंबरच्या रात्री लालगुडा येथील पटवारी कॉलनीत घरफोडी झाली. यात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 29,700 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घरमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल केला…

वजन काट्यात फरक पडल्याने कापूस खरेदी केली बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील बिरसाई पेठ येथील एका शेतकऱ्यांने सीसीआय मार्फत कापूस विक्रीकरिता मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये २४ नोव्हेंबर रोजी कापूस भरलेली गाडी घेऊन आला. बाजार समितीच्या काट्यावर वजन केल्यानंतर बालाजी जिनिंगमध्ये वजनकाटा…

शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यावर मारेगावात गुन्हा दाखल

नागेश रायपुरे, मारेगाव: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विधान परिषद अमरावती, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक (45) रा.वाशिम यांच्यावर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर…

मारेगाव पोलिसांची कोंबडबाजारावर धाड

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कुंभापासून नजीक असलेल्या बड्डा पोड जगल शिवारात नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या कोंबडबाजारावर मारेगाव पोलिसांनी धाड टाकली. यात 6 आरोपींसह 4 जिवंत कोंबड्या व मोटर सायकल असा एकूण 1,82,2150 रुपयांचा मुद्देमाल…

मंगळवारी तालुक्यात आढळलेत 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील एकता नगर 1, भीमनगर 1, रंगारीपुरा 1, आंबेडकर चौक 1 आणि चिखलगाव 1, चोपण 2 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने…

आणखी एकाची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यात सतत घडत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे जणू काही तालुक्याला आत्महत्यांचे ग्रहण लागल्याचे अनुभवास मिळत आहे. अशातच तालुक्यातील पहापळ येथील एका 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…