Yearly Archives

2020

ओबीसींची जनगणना हाच न्याय व हक्काचा मार्ग: ऍड. अंजली साळवे

जब्बार चीनी, वणी: जातीनिहाय जनगणना झाल्यास ओबीसी समाज संघटित होण्याची भीती काही लोकांना भीती वाटते त्यामुळेच मूठभर उच्चभ्रू जातींच्या लोकांचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. मात्र आता ओबीसी जागा होत असून जातीनिहाय जनगणना हाच न्याय आणि हक्काचा…

आज तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण आरटीपीसीआर तर 4 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 4 रुग्ण वणी शहरातील तर 5 रुग्ण ग्रामीण भागातील…

शाळा क्रमांक 3 ला आग, तीन खोल्या जळून खाक

विवेक तोटेवार, वणी: आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनला भीषण आग लागली. ही घटना संध्याकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नसली तरी शाळेच्या तीन खोल्या जळून खाक झाल्यात व…

खापरी येथील व्यायाम शाळेचे बांधकाम निकृष्ट

सुशील ओझा, झरी: नागरिकांचे शरीर व आरोग्य सुदृढ व चांगले रहावे याकरिता शासनातर्फे ग्रामपंचायत पातळीवर व्यायाम शाळेचे बांधकाम केले जात आहे. परंतु अनेक ठिकाणी व्यायाम शाळेचे नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील खापरी येथील…

स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध स्पर्धांमध्ये त्याला विशेष रस नाही. नवं काही शिकायला मिळतं, यासाठी तो अनेक स्पर्धांना जात असतो. नुकत्याच झालेल्या सी.एम. चषक स्पर्धेत त्याला यशही मिळालं. यवतमाळच्या एका जिल्हास्तरीय स्पर्धेचा त्याचा अनुभव तर…

शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. शुक्रवारी रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान केगाव (मार्डी) येथील एका शेतकरी पुत्राने विष घेऊन आत्महत्या केली. अखिल नथ्थु किनाके (35) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मारेगाव रस्त्यावर पळसोनी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 7.30 दरम्यान घडली. वणी पोलीस स्टेशन अंतर्गत पळसोनी फाट्याजवळ अपघात घडल्याची माहिती…

वणीत दुस-या दिवशीही कोरोनाचा सिक्सर

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील 2 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 7 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 6 रुग्ण हे वणी शहरातील आहेत तर तीन रुग्ण…

ओबीसींच्या संविधानिक मागण्या मंजूर करा

नागेश रायपुरे, मारेगाव: ब्रिटिशकाळी 1931 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार राज्यात ओबीसी समाज संख्या 52% आहे. स्वातंत्र्यानंतर ही ओबीसी समाजाला सत्ता संपत्ती यामध्ये पूर्णपणे अधिकार व वाटा मिळाला नाही.ओबीसी समाज हा शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार…

भावाने फोडलं बहिणीच डोकं….

जितेंद्र कोठारी, वणी: खाजगी दुकानात नोकरकाम करणाऱ्या विधवा बहिणीचं डोकं भावानं फोडल्याची घटना येथील वॉटर सप्लाय जवळ घडली. बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भावाविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेच्या पतीचा सहा…