Yearly Archives

2020

वणीत आदिवासी समाजाद्वारे रावण पूजन

विवेक तोटेवार, वणी: रविवार 25 ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजातर्फे आदिवासींचे दैवत राजा रावण यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमही घेण्यात आला. हा कार्यक्रम वणीच्या भिमालपेंन देवस्थान येथे घेण्यात आला. यावेळी विविध…

मुकुटबन येथे खासगी कापूस खरेदीला सुरूवात

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये दस-याच्या शुभ मुहुर्तावर खासगी कापसाची खरेदी सुरू करण्यात आली. शुभारंभ भाव हा 4 हजार 650 रुपये निघाला. पहिल्या दिवशी सुमारे दीड हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. पहिल्या दिवशी सकाळी…

नायगाव-बेलोरा मार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: पुनवट ते घुग्गूस मार्गाने एकाच दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. सदर अपघात दि. 26 सोमवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नायगाव ते बेलोरा…

मुकुटबनमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

सुशील ओझा, झरी: हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवून आपल्या असंख्य अनुयायांना सोबत घेऊन 14 ऑक्टोबर 1956 म्हणजेच अशोक विजयादशमीला नागपूर मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून दरवर्षी…

ठाणेदार व उपनिरीक्षक यांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: सवारीचे साहित्य चोरी प्रकरणी आरोपीस 24 तासांच्या आत अटक केल्याने पाटणचे ठाणेदार व उपनिरिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. 23 ऑक्टोबर रोजी खराबडा येथे पंजा सवारी व चोरीतील संपूर्ण साहित्य ठाणेदार अमोल बारापात्रे पोलीस उपनिरीक्षक…

दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तनदिन ‘असे’ झाले साजरे…

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तनदिन साधेच साजरे झालेत. पंजाब सेवा संघाची रावणदहनाची गेल्या 64 वर्षांपासूनची परंपरा आहे. परन्तु परंपरा अखंडित राहावे म्हणून रविवार 25 ऑक्टो. रोजी गर्दी…

दुसऱ्या दिवशी झाला शेलू (बु)येथील युवकाचा मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलू (बु) येथील हनुमंत पुंडलिक ढवस (34) या युवकाचा ऐन दसऱ्याच्या दिवशी मृत्यू झाला. त्याने  दि 24 तारखेला दुपारी 4 वाजता विष प्राशन केले. कुटुंबियांनी त्याला वणीतील ग्रामीण…

रविवारी निघालेत 4 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: काल रविवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. आलेल्या रुग्णांमध्ये सर्व रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. शहरात कमी तर ग्रामीण भागात कोरोनाच्या अनेक केसेस निघत आहेत. रविवारी…

ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती मोहीम सुरू

विवेक पिदूरकर, शिरपूर: संपूर्ण ओबीसी आपल्या मागणी साठी आग्रही आहेत. ओबीसींचा तक्ता नाही म्हणून जनगणनेत सहभाग नाही. आदी मागण्या करीत वणी तालुक्यातील ओबीसी दिनांक 25 ऑक्टोबरपासून ते 12 नोव्हेंबर2020पर्यंत संपूर्ण वणी तालुकाभर राबविणार आहे.…

ह. भ. प. मनू महाराज यांच्या आज सोमवारी वाढदिवस

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी देवस्थानचे अध्यक्ष, श्री यज्ञसेवा समितीचे अध्यक्ष व जैताई देवस्थान कार्यकारिणी सदस्य मुन्नालाल तुगनायत उपाख्य ह.भ.प. मनू महाराज यांचा सोमवारी 26 ऑक्टोबरला जन्मदिवस आहे. त्यांनी…