Yearly Archives

2020

पाण्यामुळेच घेतला विषयाने पेट

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथे राहणाऱ्या एका महिलेस तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने व तिच्या पतीने मारहाण केली. ही घटना शनिवार 24 ऑक्टोबर सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार वृद्ध महिलेने वणी पोलिसात दिली आहे. तिच्या…

झरी पंचायत समिती आढावा बैठक

सुशील ओझा,झरी : येथील पंचायत समितीच्या सभागृहात मग्ररोहयोच्या संदर्भात विशेष आढावा बैठकीचे आयोजन २० ऑक्टोबरला करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय (म.ग्रा.रो.ह.यो.) विभाग यवतमाळ यांच्याकडून आढावासभा घेण्यात आली. ह्या सभेला उपजिल्हाधिकारी…

नितीन मनवर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

सुशील ओझा,झरी:-तालुक्यातील मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट येथे कार्यरत असलेले शारीरिक शिक्षक तथा शतकाँन कराटे डो स्पोर्ट्स असोसिएशनचें जिल्हा सचिव नितीन अशोक मनवर यांची महाराष्ट्र किक बॉक्सिंग अससोसिएशन तर्फे जिल्हा किक बॉक्सिंग…

विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा रद्द

जितेंद्र कोठारी, वणी: येथील जत्रा मैदान परिसरात दरवर्षी होणार विजयादशमी व रावणदहन सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. विजयादशमीला वणीकर जनता मोठ्या प्रमाणात जत्रा मैदानावर एकत्र येतात. येथील सीमोल्लंघनाला शतकाची परंपरा…

गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात सतत होत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी अवघा तालुका हादरला आहे. शनिवारी पुन्हा तालुक्यातील कुंभानजीक असलेल्या टाकळी येथे वर्धा जिल्ह्यातील एका मजुराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 24 ऑक्टोबर…

धक्कादायक: पाणी कर वसुलीच्या 10 लाखांची परस्पर अफरातफर

जितेंद्र कोठारी, वणी: पाणी कराच्या स्वरूपात नागरिकांकडून वसूल करण्यात आलेले तब्बल 10 लाख रुपये वसुली कंत्राटदारांनी नगर परिषद कोषागारमध्ये जमा न करता परस्पर 'छुमंतर' केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वणी न.प. चे अध्यक्ष तारेंद्र…

फाटक्या जोड्यांपासून तर दुबईपर्यंतचा इंटरनॅशनल प्रवास

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः वडील सय्यद मुकद्दर अली सायकलनं वणी ते राजूर रोज प्रवास करीत. घरात पत्नी, शबाना, मुश्ताक, फरीन, जावेद आणि नाजिया ही पाच लेकरं. कष्टानं शरीर झिजत होतं. मुलांकडे पाहिलं की त्यांच्या मनला प्रेरणा मिळत होती.…

जैताई नवरात्रोत्सव: आरती पुस्तकचे विमोचन

जितेंद्र कोठारी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टो. रोजी जैताई देवस्थानात जैताईच्या आरती पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच जैताई मंदिर विकास कामात मोलाचे योगदान दिल्याबद्दल मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचाही जैताई मंदिर समितीतर्फे…

गजानन पडलवार नीट परीक्षेत उत्तीर्ण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील गरीब शेतकरी गंगारेड्डी पडलवार यांचा मुलगा गजानन नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. झरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील विद्यार्थी नीटसारख्या…

अखेर उपोषण करणाऱ्यांना यश

सुशील ओझा, झरी: नगरपंचायत अंतर्गत झरी येथील ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले. योजनेचे घरकुल बांधकामही बहुतांश लोकांनी केले. परंतु घरकुलाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने सर्वांचे काम ठप्प पडले. दुसऱ्या…