Yearly Archives

2020

रस्ते अपघातग्रस्तांचा उपचारखर्च देणार राज्य सरकार

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात रस्ते अपघातांत दररोज शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. अनेक अपघातग्रस्तांना किरकोळ इजा असूनही वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागतो. अपघातनंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचविणे शक्य होईल. ही बाब…

‘दार उघड देवा! दार उघड!’ – धर्मजागरण समन्वय संस्कृती विभाग

विवेक तोटेवार, वणी: राज्यात हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. बाजार, दुकाने यांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु मंदिर उघडण्यास अजूनही परवानगी देण्यात आली नाही. तरी हिंदूंची मंदिरे, देवस्थाने यांच्यावरील बंदी उठवून ते…

मेंढोली येथे कपाशीवर बोंडअळीचा हल्ला

विलास ताजने, वणी: मेंढोली येथील एका शेतकऱ्याच्या चार एकरातील कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. परिणामी सदर शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून नुकसान भरपाई…

नीट परीक्षेत साहील राठोड यशस्वी

जब्बार चिनी, वणी: नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत साहील राठोड यशस्वी झाला. डेंटीस्ट डॉ. विजय राठोड यांचा तो मुलगा आहे. साहीलला तब्बल 552 गुण या परीक्षेत मिळालेत. त्याला वडलांची परंपरा जोपासत मुंबईत MBBS करायचे आहे. साहील आपल्या यशाचे श्रेय…

’भार’ ती सांभाळते सकलांचा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः भारती सरपटवार नाव जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे नाव कुठे ना कुठे येते. थोडीथोडकी नव्हे तर जवळपास 30-40 वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक जबाबदाऱ्यांचा ‘भार’ ती माउली सांभाळत…

याही संघर्षात लढली महेश्वरी लांडे

अंजली गुलाबराव आवारी, वणी : आयुष्य म्हणजे सुखदुःखांची रेलचेल आहे. जीवनात हे सगळं येत जात राहीलच. त्यामुळे खचून न जाता नव्याने उभं राहिलं पाहिजे. लढलं पाहिजे. कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःला आनंदी ठेवले पाहिजे. हे ती अनुभवाने शिकत…

आज तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले सर्व रुग्ण हे रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी सुंदर नगर येथे 4 रुग्ण, तेजापूर येथे 1 तर वणीतील रामपुरा येथे 1…

आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएल क्रिकेट बॅटिंगवर जुगार खेळत असताना वणी पोलीस डीबी पथकाने रविवारी रात्री धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली. तेथून 3 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 70 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ऑफर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे नवरात्री स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सूट देण्यात येणार आहे. सोबतच या…

राजूरचा आठवडी बाजार आला रहदारीच्या रस्त्यावर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे आठवडी बाजराची नियोजित जागा असतानाही येथील रहदारीच्या रस्त्यावर भरवला जात आहे. सध्या भगतसिंग चौकातील वेकोलिचे जड वाहन चालणाऱ्या रस्त्यावर दाटीदाटीने रविवारच्या आठवडी बाजार भरायला लागला आहे,…